ETV Bharat / state

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार घेणार राज्याचा आढावा ; महत्त्वाच्या नेत्यांची बैठक

author img

By

Published : Nov 24, 2022, 9:01 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress President Sharad Pawar) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. आजही बैठकीत राज्यभरातील परिस्थितीचा आढावा शरद पवार या बैठकीतून (Sharad Pawar will review state in NCP meeting) घेतील.

Sharad Pawar
शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress President Sharad Pawar) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक आज सकाळी 11 वाजता पार पडणार असून, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांच्यासह आमदारांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहेत. यासोबतच या बैठकीला सर्व महत्त्वाचे नेते देखील उपस्थित राहणार (Sharad Pawar will review state in NCP meeting) आहेत.

बैठकीत राज्यभरातील परिस्थितीचा आढावा : शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील पदाधिकार आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक दर महिन्याला घेतली जाते. या बैठकीच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचा आढावा शरद पवार घेत असतात. त्याचप्रमाणे आजही बैठकीत राज्यभरातील परिस्थितीचा आढावा शरद पवार या बैठकीतून (Sharad Pawar NCP meeting) घेतील.

महाविकास आघाडीबाबत चर्चा : राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आले आहेत. कधीही या निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पातळीवरची तयारी बाबतचा देखील आढावा या बैठकीत घेतल्या जाऊ शकतो. तसेच स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी कुठे होऊ शकते? त्यासाठी नेमकी काय परिस्थिती आहे, याचाही आढावा बैठकीत घेऊन होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीबाबत देखील महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जाऊ (Sharad Pawar will review state) शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.