ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला राज्यात संमिश्र प्रतिसाद, महाराष्ट्र दिव्यांनी उजळला - सोलापूरात फटाक्यांची आतषबाजी

पंतप्रधान मोदी यांनी जनतेला 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मेणबत्ती, टॉर्च किंवा दिवा लावण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्यातील जनतेने आज दिवे लावत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर उजळले दिव्यांनी
मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर उजळले दिव्यांनी
author img

By

Published : Apr 5, 2020, 9:28 PM IST

Updated : Apr 5, 2020, 10:05 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसच्या विरोधात सर्व भारतीय एकजुटीने लढा देत असल्याचे दाखवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला आहे. मोदींनी जनतेला 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मेणबत्ती, टॉर्च किंवा दिवा लावण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार राज्यातील जनतेने आज दिवे लावत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

Live Updates -

  • मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर उजळले दिव्यांनी -
  • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावले दिवे -
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावले दिवे -
  • गोपीनाथ गड दिव्यांनी उजळला -
  • धारावीमध्ये नागरिकांनी लावले दिवे -
  • मुलुंडमधील नागरिकांनी लावले दिवे -
  • सोलापूरात फटाक्यांची आतषबाजी -
  • केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील लावले दिवे -

Last Updated : Apr 5, 2020, 10:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.