ETV Bharat / state

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, मुस्लीम महिलांनी माहीम दर्ग्यात चढवली चादर

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी मुंबईमधील महिलांनी आज माहिमच्या दर्ग्यात चादर चढवली आणि त्यांच्या विजयासाठी दुआ मागितली.

मुस्लीम महिला
author img

By

Published : Apr 26, 2019, 5:03 PM IST

Updated : Apr 26, 2019, 10:01 PM IST

मुंबई - नरेंद्र मोदी निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी माहिमच्या बाबा मखदूम शाह दर्गावर मुस्लीम महिलांनी आज चादर चढवली. तसेच मोदींच्या विजयासाठी प्रार्थनाही केली.

मुस्लीम महिलांनी माहीम दर्ग्यात चढवली चादर

पंतप्रधान मोदी यांनी मुस्लीम महिलांना तिहेरी तलाकसारखी वाईट प्रथा बंद करून आत्मसन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तसेच मुस्लीम समाजासाठी मोदी सरकारने खुप कामे केली आहेत. तिहेरी तलाक सारखा कायदा आणला. हे सरकार काम करणारे सरकार आहे. त्यामुळे ते पुन्हा निवडून यावे, यासाठी आज मुस्लीम महिलांनी माहिम दर्गा येथे दुआ केली, अशी माहिती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे हाजी एस आझाम यांनी दिली.

Intro:मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतुन उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मोदी हे पुन्हा निवडून यावेत आणि पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणुन माहिमच्या बाबा मखदूम शाह दर्गावर मुस्लीम महिलानी चादर चढवली तसेच त्यांच्या विजयासाठी दुआ केली. मोदींचे बॅनर आणि मास्क घालून मुस्लिम महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.Body:मुस्लिम समाजासाठी मोदी सरकारने खुप कामे केली आहे. तीन तलाक सारखा कायदा आणला. हे सरकार काम करणारे सरकार आहे. मोदी सरकार परत निवडणून यावे म्हणून आज मुस्लिम महिलांनी एकत्र त्यांच्यासाठी दुआ करण्याचे ठरवले. यासाठी आम्ही आज माहीम दर्गा येथे आलो होतो. असे मौलाना आझाद अल्पसंख्याक फायन्यसल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे हाजी एस आझाम यांनी सांगितले.

नरेंद्र मोदींनी मुस्लिम महिलांना तीन तलाकसारखी वाईट प्रथा बंद करून मुस्लिम महिलांचा आत्मसन्मान त्यांना मिळवून दिला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे यावेळी महिलांनी सांगितले.
Conclusion:
Last Updated : Apr 26, 2019, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.