ETV Bharat / state

मालमत्ता कर थकवला; हिरे व्यापारी भरत शहा यांच्या 'पंचशील प्लाझा'वर पालिकेची छापेमारी

भरत शहा यांच्या कार्यालयाने एकुण दहा कोटी रुपये पालिकेचे थकवले आहेत. याबाबत पालिकेने त्यांना नोटीस जारी केली होती. मात्र, त्यांनी थकबाकी चुकती केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली आहे.

author img

By

Published : Feb 27, 2020, 2:36 PM IST

Updated : Feb 27, 2020, 3:17 PM IST

municipality-reid-on-diamond-businessman-bharat-shah-office
हिरे व्यापारी भरत शहा यांच्या 'पंचशील प्लाझा'वर पालिकेची धाड...

मुंबई - हिरे व्यापारी भरत शहा यांच्या 'पंचशील प्लाझा' या गावदेवी येथील कार्यालयावर मुंबई महानगर पालिकेने छापा टाकला आहे. पालिकेचा दहा कोटींचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- मराठी भाषा गौरव दिन विशेष : जर्मन विभागाच्या डॉ. विभा सुराणा माय मराठीच्या 'भाषा दूत'

भरत शहा यांच्या कार्यालयाने एकूण दहा कोटी रुपये पालिकेचे थकवले आहेत. याबाबत पालिकेने त्यांना नोटीस जारी केली होती. मात्र, त्यांनी थकबाकी चुकती केली नाही. अखेर पालिकेच्या डी विभागाच्या करनिर्धारण व संकलन खात्याच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.

Last Updated : Feb 27, 2020, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.