ETV Bharat / state

मनसेने झेंड्याचा रंग बदलला; काय म्हणाले शिवसेना नेते... - mns flag latest news

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक नेतेमंडळींनी गर्दी केली होती.

mumbai - shivsena leaders spoke on mns new flag
मनसेने झेंड्याचा रंग बदलला; काय म्हणाले शिवसेना नेते...
author img

By

Published : Jan 23, 2020, 7:42 PM IST

मुंबई - आज (गुरुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मनसेच्या झेंड्याचा रंग भगव्या रंगात बदलण्यात आला. मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट अशी देखील उपमा देण्यात आली.

मनसेने झेंड्याचा रंग बदलला; काय म्हणाले शिवसेना नेते...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक नेतेमंडळींनी गर्दी केली होती. यावेळी राज ठाकरेंच्या या निर्णयावर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा - 'मनसे'त सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही; शिवसैनिकांनी स्पष्ट केली भूमिका

काय म्हणाले नेते?

बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या व्यक्ती सदैव आपल्यासोबत असतात. इथे आल्यावर ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. ज्या देशामध्ये हिंदुत्वाचे विचार जास्तीत जास्त लोक आत्मसात करत असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करतो. राज ठाकरे यांच्या मनसेने घेतलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्याचे स्वागत आहे. - संजय राऊत, शिवसेना खासदार

मनसेला फार गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाही. कोणत्या पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेचा स्वतःचा झेंडा आहे, स्वतःचे तत्त्व आहे. त्यामुळे यावर फार चर्चा करण्याची आवश्यकता नाही. - अजय चौधरी, आमदार

कोणी काही बोलले तरी हिंदूहृदयसम्राट हे फक्त बाळासाहेब ठाकरे होते आणि भारताला माहीत आहे. त्यामुळे भविष्यातही बाळासाहेबच हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखले जाणार आहेत. - दीपक केसरकर, आमदार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना होता. त्याच्यानंतर ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वखाली शिवसेना योग्य दिशेने चालली आहे. तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील शिवसेनेचाच आहे. - रवींद्र वायकर, आमदार

हिंदुत्वाचा मुद्दा फक्त आणि फक्त शिवसेना चालवू शकते. - चंद्रकांत खैरे, माजी खासदार

वेगवेगळे मार्ग मनसे शोधत आहे. कपडे व झेंडे बदलल्याने विचारधारा बदलत नाही. शिवसेनेला काही आव्हान नाही. शाडो कॅबिनेटने काही होणार नाही. मनसेने नाही तर प्रत्येक नागरिकाने सरकारवर लक्ष ठेवले पाहिजे. 'मैं भी चौकीदार' आता मनसे राहणार आहे. - मनीषा कायंदे, आमदार

Intro:मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक नेतेमंडळींनी गर्दी केली होती. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फतदेखील महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेच्या झेंड्याचा रंग भगव्या रंगात बदलण्यात आला. मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांना हिंदुरुदय सम्राट अशी देखिल उपमा देण्यात आली. याबाबत शिवसेना नेत्यांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ई टीव्ही भारतचा रिपोर्टBody:संजय राऊत, खासदार

बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख्या व्यक्ति सदैव आपल्या सोबत असतात. इथे आल्यावर ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. ज्या देशामध्ये हिंदुत्वाचे विचार जास्तीत जास्त लोक आत्मसात करत असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करतो.राज ठाकरे यांच्या मनसेने घेतलेल्या हिंदुत्वाच्या मुद्याच स्वागत आहे.

अजय चौधरी, आमदार

मनसेला फार गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाही. कोणी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेचा स्वतःचा झेंडा आहे स्वतःचे तत्व आहे. त्यामुळे यावर फार चर्चा करण्याची ची आवश्यकता नाही.

दीपक केसरकर, आमदार

कोणी काही बोललं तरी हिंदू हृदय सम्राट हे फक्त बाळासाहेब ठाकरे होते आणि भारताला माहित आहे. त्यामुळे भविष्यात देखील बाळासाहेबच हिंदुहृदयसम्राट सम्रट म्हणून ओळखले जाणार आहे

रवींद्र वायकर, आमदार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना होता. त्याच्यानंतर ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वखाली शिवसेना योग्य दिशेने चालली आहे व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील शिवसेनेचाच आहे.

चंद्रकांत खैरे, माजी खासदार
हिंदुत्वाचा मुद्दा फक्त आणि फक्त शिवसेना चालवू शकते.

मनीषा कायंदे, आमदार

वेगवेगळे मार्ग मनसे शोधत आहे, कपडे व झेंडे बदलल्याने विचारधारा बदलत नाही, शिवसेनेला काही आव्हान नाही, श्याडो कॅबिनेट ने काही होणार नाही, मनसेने नाही तर प्रत्येक नागरिकाने सरकारवर लक्ष ठेवले पाहिजे. मैं भी चौकीदार आता मनसे राहणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.