ETV Bharat / state

Mumbai Crime : ड्रग्स कारवाई; मुंबई पोलिसांनी केले तब्बल 1 कोटींचे ड्रग्स जप्त - 1 कोटींचे ड्रग्स जप्त

मुंबई पोलिसांनी ड्रग्ज जप्तीची ( Mumbai police seized drugs ) मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने सायन परिसरातून 2 ड्रग्ज तस्करांना अटक केली, तस्करांकडून 500 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. ( Mumbai Crime )

Mumbai Crime
ड्रग्ज जप्त कारवाई
author img

By

Published : Dec 18, 2022, 3:52 PM IST

ड्रग्ज जप्त केलेल्या कारवाईत अटक केलेले आरोपी

मुंबई : मुंबईत ड्रग्ज तस्करीची रोजच नवीन घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसांत विदेशातून मुंबईत ड्रग्ज तस्करी केली जात असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सायन मध्ये मुंबई पोलिसांनी ड्रग्ज जप्तीची ( Mumbai police seized drugs ) मोठी कारवाई केली आहे.

तब्बल 1 कोटींचे ड्रग्ज जप्त : मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या बांद्रा युनिटने सायन परिसरातून 2 ड्रग्ज तस्करांना अटक ( arrested 2 drug smugglers from Sion area ) केली आहे. या तस्करांकडून 500 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 1 कोटी रुपये इतकी आहे. मुंबई पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत 2 तस्कारांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.