ETV Bharat / state

Mumbai Pollice : मुंबई पोलिसांनी कॉमेडियन अभिनेता वीर दास विरोधात केला गुन्हा दाखल

author img

By

Published : Nov 8, 2022, 9:46 PM IST

Mumbai Pollice: एका निर्मात्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियन वीर दास, इतर 2 व्यक्ती आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix विरुद्ध कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Mumbai Pollice
Mumbai Pollice

मुंबई: एका निर्मात्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियन वीर दास, इतर 2 व्यक्ती आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix विरुद्ध कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. प्रसिद्ध थिएटर निर्माते अश्विन गिडवाणी यांनी त्यांच्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, ऑक्टोबर 2010 मध्ये त्यांच्या कंपनीने वीर यांच्याशी एक शो तयार करण्यासाठी करार केला होता.

गुन्हा दाखल करण्यात आला जानेवारी २०२० मध्ये जेव्हा गिडवानी यांनी नेटफ्लिक्सवर वीर दासच्या नवीन शोचा प्रोमो पाहिला तेव्हा निर्मात्याच्या लक्षात आले. काही सामग्री काही बदलांसह मागील शो (२०१० च्या) मधून कॉपी केली गेली होती, असे कफ परेड पोलिस स्टेशनच्या Parade Police Station अधिकाऱ्याने सांगितले आहे. गिडवाणी यांच्या तक्रारीच्या आधारे, दास, इतर दोन व्यक्ती आणि नेटफ्लिक्सविरुद्ध कॉपीराईट कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार ४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

शो रद्द करण्याची मागणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे ते पुढे म्हणाले आहेत. सोमवारी उजव्या विचारसरणीच्या गट 'हिंदू जनजागृती समिती'ने बंगळुरूमध्ये पोलिसांकडे वीर दास यांचा शो रद्द करण्याची मागणी केली आणि आरोप केला आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील आणि भारताची जगाच्या पटलावर वेगळी प्रतिमा तयार होईल. गेल्यावर्षी देखील त्याच्या एका व्हिडिओवर दास विरुद्ध पोलिस तक्रारी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कॉमेडियनने एक निवेदन जारी केले होते की, त्याच्या टिप्पण्यांचा देशाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.