ETV Bharat / state

awareness to avoid nylon manja : माझ्यावर बेतले ते तुमच्यासोबत नको, नायलॉन मांजाने जखमी झालेल्या पोलिसांकडून जनजागृती - Makar Sankranti festival kite flying

राज्यात मकर संक्रांती सण जोरात साजरी होतो. यात पतंग उडवणे हे सगळीकडे पहायला ( nylon manja used celebrate Makar Sankranti ) मिळते. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत ( awareness to avoid nylon manja ) आहे.

Nylon Manja Public Awareness
पोलिसांकडून जनजागृती
author img

By

Published : Jan 11, 2023, 1:59 PM IST

नायलॉन मांजाने जखमी झालेल्या पोलिसांकडून जनजागृती

मुंबई : पतंग उडवणे पक्षांच्या जीवावर तर बेततच मात्र, कित्येक जणांना या नायलॉन मांजाने जीवघेणी दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. नायलॉन आणि चिनी मांजामुळे पक्षांचा जीव जातोय, ( bird died due to nylon Manja ) शिवाय पक्षांना कायमच अपंगत्व आलेले आहे. मकरसंक्रांतीच्या दरम्यान २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात एक पोलीस अधिकारी देखील कोर्टात जात असताना पतंगीच्या मांजामुळे जखमी झाले आणि थोडक्यात बचावले. त्यानंतर जे माझ्यासोबत घडले ते तुमच्यासोबत घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी मकर संक्रांतीच्या दरम्यान रस्तावर थांबून जनजागृती ( nylon manja used celebrate Makar Sankranti ) करतात.

नायलॉन मांजा घातक : मकर संक्रांतीच्या काळात घडलेल्या या अपघाताच्या जखमा सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश ( Rakesh Gawli mumbai police officer ) यांच्या मनावर खोलवर रुजल्या केल्या आहेत. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण आला की रस्त्यावरून प्रवास करताना तसेच कर्तव्यावर असताना नाकाबंदी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ते सर्वांसाठी जनजागृती करतात. दुचाकी स्वार सायकलवरून जाणाऱ्या व्यक्ती शाळकरी मुले आणि पादचारी यांना राकेश गवळी वेळोवेळी मांजापासून सावध राहण्यासाठी जनजागृती( Makar Sankranti festival kite flying ) करतात. मकर संक्रांतीच्या दरम्यान रस्त्यावरून प्रवास करताना आपण होऊन त्यांच्या वाहनाचा स्पीड होतो. कुठून तरी माझ्या गळ्यात अडकण्याची भीती सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी यांना सतावत असते. अशावेळी मुंबईतल्या ज्या ठिकाणी कोणी पतंग उडवी असताना दिसल्यास त्यांना नायलॉन मांजा टाळण्याबरोबरच ( awareness to avoid nylon manja ) दुचाकीस्वारांना सांभाळून वाहने चालवण्याच्या सूचना ते वेळोवेळी देण्यासाठी धडपडत असतात.

नायलॉन मांजामुळे पक्षांचा मृत्यू : नायलॉन माझ्यामुळे अपघात होऊन दुचाकी स्वाराचा मृत्यू होण्याची शक्यता असते. तसेच शाळकरी मुले बेभान होऊन पतंगच्या मागे पडताना देखील अपघात ग्रस्त होतात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. माझ्यासोबत देखील घडले होते. ते इतर कोणासोबतही घडू नये म्हणून नायलॉन मांजाचा वापर करू नका असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी करत आहेत. राकेश गवळी हे सध्या काळाचौकी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

नायलॉन मांजा गळ्याभोवती आवळला : 2021ला जानेवारी महिन्यात कामानिमित्त कोर्टात जात असताना पोलीस अधिकारी राकेश गवळी हे जे जे उड्डाणपुलावर नायलॉन मांजा गळ्याकडे अडकल्याने जखमी झाले होते. त्यावेळी ते वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नायलॉन मांजाने राकेश गवळी यांच्या गळा कापला गेला ( nylon manja wrapped around neck ) होता. शस्त्रक्रिया करून दहा टाके पडले होते. गळा कापला गेला हे त्यांना त्यावेळी कळालेच नव्हते. मात्र, आजूबाजूच्या लोकांनी त्यांना निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ट्राफिक पोलिसांच्या मदतीने राकेश गवळी जे जे रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावरती व्होकार्ड रुग्णालयात एक तास शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर राकेश गवळी यांची या अपघातातून सुखरूप सुटका झाली. त्यामुळे असा प्रसंग कोणावरही ओडवू नये म्हणून राकेश गवळी हे मकर संक्रांतीच्या दरम्यान नाकाबंदीच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन अथवा ऑन ड्युटी असताना लहान मुले, बाईकस्वार आणि सायकल वरून जाणाऱ्या व्यक्तींना देखील मांजा पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती ( Rakesh Gawli awareness to avoid nylon manja ) करतात.

दुचाकीस्वारांचा 30 चा स्पीड : दुचाकीस्वारांना ते 30 चा स्पीड ठेवून गाडी चालवण्यास सांगतात. जेणेकरून मांजामुळे होणारा अपघात टळू शकतो.जानेवारी महिन्यात पोलीस आयुक्तालयाकडून आम्हाला नायलॉन मांजर कारवाई करण्यासाठी आदेश दिले जातात. कारवाई होणारच असे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.