ETV Bharat / state

Threatened To Kill PM : नरेंद्र मोदींना दाऊदच्या हस्तकांकडून हत्येची धमकी ; मुंबई पोलीसांची माहिती - दाऊदच्या हस्तकांकडून हत्येची धमकी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली (Dawood henchmen threatened to kill PM) आहे. वाहतूक पोलिसांच्या नंबरवर हे सांगणारा एक ऑडिओ मेसेज प्राप्त झाला आहे (Mumbai police informed )आहे. त्यानंतर आता मुंबईपोलीस सतर्क झाले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे.

PM Narendra Modi
नरेंद्र मोदी
author img

By

Published : Nov 22, 2022, 12:14 PM IST

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली (Dawood henchmen threatened to kill PM) आहे. वाहतूक पोलिसांच्या नंबरवर हे सांगणारा एक ऑडिओ मेसेज प्राप्त झाला आहे (Mumbai police informed )आहे. त्यानंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे.

जीवे मारण्याची धमकी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी एप्रिल महिन्यात देखील देण्यात आली होती. मुंबईच्या एनआयए शाखेत याबाबत मेल आला होता. मेल करणाऱ्याने 20 किलो आरडीएक्स तयार आहे. आणि वीस लाख लोकांना मारण्याचा कट रचल्याचे म्हटले होते, अशी माहिती प्राप्त झाली होती. हा मेल एप्रिल महिन्यात मुंबई कार्यालयात आला (Threatened To Kill PM) होता.

मुंबई पोलीस सतर्क : मुंबई पोलिसांना गेल्या काही महिन्यांपासून धमकीचे कॉल आणि मेसेजेस येत आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानातून दहशतवादी हल्ला करण्याचा मेसेज प्राप्त झाला होता. त्यानंतर पश्चिम उपनगरातील एका हॉटेलला उडवून देण्याची धमकी देण्यात आली (PM Narendra Modi) होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.