ETV Bharat / state

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कस्टडीची मुंबई पोलिसांनी केली मागणी - अनिल देशमुख

गोरेगाव येथील विनित अग्रवाल या व्यापाऱ्याने केलेल्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी चौकशी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा ताबा घेतला आहे. याच प्रकरणात चौकशीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कस्टडी मागत असून याबाबतचा युक्तिवाद न्यायलयात सुरू आहे. अनिल देशमुख हे 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत आहेत.

अनिल देशमुख
अनिल देशमुख
author img

By

Published : Nov 9, 2021, 5:20 PM IST

Updated : Nov 9, 2021, 8:00 PM IST

मुंबई - गोरेगाव येथील विनित अग्रवाल या व्यापाऱ्याने केलेल्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी चौकशी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा ताबा घेतला आहे. याच प्रकरणात चौकशीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कस्टडी मागत असून याबाबतचा युक्तिवाद न्यायलयात सुरू आहे. अनिल देशमुख हे 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत आहेत.

हे ही वाचा - ST Bus Strike : संप बेकायदेशीर, अवमान याचिका दाखल करणार - परब

Last Updated : Nov 9, 2021, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.