ETV Bharat / state

Drugs Case : अमली पदार्थ विक्री प्रकरणी धुळे जिल्ह्यातून दोघांना अटक, दिंडोशी पोलिसांची कारवाई - अमली पदार्थ विक्री

मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी ( Dindoshi Police ) धुळे जिल्ह्यातील महादेव दोडवाडा या गावातून अमली पदार्थ विक्री ( Drugs Case ) करणाऱ्या दोघांना अटक ( Arrested Two Accused From Dhule ) केली आहे. अटक केलेल्या दोघांना शनिवारी (दि. 12 फेब्रुवारी) बोरिवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ( Police Custody ) सुनावणी आली.

आरोपी व पोलीस
आरोपी व पोलीस
author img

By

Published : Feb 12, 2022, 5:31 PM IST

Updated : Feb 12, 2022, 7:17 PM IST

मुंबई - मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी ( Dindoshi Police ) धुळे जिल्ह्यातील महादेव दोडवाडा या गावातून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली ( Arrested Two Accused From Dhule ) आहे. अटक केलेल्या दोघांना शनिवारी (दि. 12 फेब्रुवारी) बोरिवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ( Police Custody ) सुनावणी आली. सायसिंह पावरा ( दि. 35 वर्षे) व भीमसिंह पावरा ( वय 33 वर्षे), असे अटकेत असलेल्या त्या दोघांची नावे आहेत.

दिंडोशी पोलिसांनी ( Mumbai Police ) नुकतेच अंधेरी परिसरातून पाच अमली पदार्थ विक्रेत्यांना 25 किलो गांजासह ( Drugs Case ) अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता हा गांजा त्यांनी धुळ्यातून आणला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार दिंडोशी पोलिसांनी धुळे जिल्ह्यात जाऊन कारवाई करत दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा - धारावी परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार

Last Updated : Feb 12, 2022, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.