ETV Bharat / state

दहा बँकांना २ कोटींचा चुना; मुंबई पोलिसांकडून २ आरोपींना अटक

दोन्ही आरोपी शहरातील वेगवेगळ्या परिसरात भाड्याने घर घेऊन राहत होते. त्याच घराच्या करारपत्रावर पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवत होते. या आरोपींनी अशा प्रकारचे १७ गुन्हे केले असून तब्बल १० बँकांना २ कोटी रुपयांचा चुना लावला असल्याचे उघड झाले आहे.

दहा बँकांना २ कोटींचा चुना; मुंबई पोलिसांकडून २ आरोपींना अटक
author img

By

Published : Jul 29, 2019, 4:27 PM IST

मुंबई - बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांना चुना लावणाऱ्या २ आरोपींना मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने अटक केली आहे. सुशांत प्रकाश आयरे (वय २९) आणि चेतन वावजीभाई कावा (वय ३६) असे दोन्ही आरोपींची नावे असून त्यांनी तब्बल १० बँकांना २ कोटी रुपयांचा चुना लावला आहे.

दहा बँकांना २ कोटींचा चुना; मुंबई पोलिसांकडून २ आरोपींना अटक

आरोपी फेडरल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडियाचे एजंट म्हणून काम करीत होते. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही आरोपी बनवाट बँक स्टेटमेंट, बनावट पगाराच्या पावत्या यासह बनावट निवासी पट्टे दाखवून बँकांकडून परस्पर कर्ज घेत होते. तसेच त्यांनी वाहन कर्ज देखील काढले होते. या कर्जाचे सुरुवातीचे ३ हप्ते भरले. मात्र, पुढील हप्ते थांबल्यामुळे बँकेच्या प्रशासनाकडून या प्रकरणी अंतर्गत चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी बँकांची फसवणूक केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी बँकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

दोन्ही आरोपी शहरातील वेगवेगळ्या परिसरात भाड्याने घर घेऊन राहत होते. त्याच घराच्या करारपत्रावर पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवत होते. या आरोपींनी अशा प्रकारचे १७ गुन्हे केले असून तब्बल १० बँकांना २ कोटी रुपयांचा चुना लावला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस अजून २ आरोपींचा शोध घेत आहेत.

Intro:मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने केलेल्या कारवाईत बनावट कागदपत्रांच्या आधारावर विविध बँकाणा कोट्यवधींचा चुना लावणारया २ आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुशांत प्रकाश आयरे (२९) व चेतन वालजीभाई कावा (३६) या दोघांना अटक करण्यात आली आहे.Body:अटक आरोपी हे फेडरल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडियाया बँकांचे एजंट म्हणून काम करीत होते. गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही आरोपींची बनावट बँक स्टेटमेंट , बनावट पगाराच्या पावत्या यांसह बनावट निवासी पट्टे दाखवून बँकांकडून परस्पर घेउहकर्ज व वाहन कर्ज काढले होते. यातील सुरवातीचे ३ हफ्ते भरून झाल्यानंतर पुढील हफ्ते थांबल्यामुळे बँकेच्या प्रशासनाकडून या प्रकरणाबद्दल अंतर्गत चौकशी केली असता यात या दोन्ही आरोपींची बँकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी बँकेकडून पोलिसांना तक्रार केली असता पोलिसांनी या दोन्ही आरोपीना अटक केली आहे. Conclusion:अटक आरोपी हे शहरातील वेगळ्या परिसरात भाड्याने घर घेऊन त्या घराच्या करारपत्रावर पॅनकार्ड व आधारकार्ड बनवत होते. या आरोपींची अशा प्रकारचे १७ गुन्हे केले असून तब्बल १० बँकांना २ कोटींचा चुना या आरोपींची लावला आहे. या प्रकरणी पोलीस अजून २ आरोपींचा शोध घेत आहेत.

बाईट _ शहाजी उमाप
डीसीपी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.