ETV Bharat / state

Minor Girl Rape Case :  31वर्षाने लहान अल्पवयीन मुलीशी मैत्री करत केला बलात्कार, न्यायालयानेही नोंदवले महत्वपुर्ण  निरीक्षण - मुंबईतील बालिकेवर बलात्कार

फेसबुकवर मैत्री करत एका नराधमाने बालिकेवर बलात्कार Registered FIR Against Accused For Minor Girl Rape Case केल्याची घटना 2019 मध्ये मुंबईत घडली होती. नराधमाने बालिकेला त्याचे वय 25 वर्ष असल्याची थाप मारली होती. मात्र 45 वर्षाच्या या नराधमाने बालिकेला मोबाईल भेट देत मैत्री केली. त्यानंतर पीडितेचे आई वडील घरी नसल्याची संधी साधत तिच्यावर अत्याचार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडितेने वैद्यकीय चाचणीस नकार दिला. मात्र बलात्काराच्या प्रत्येक घटनेत वैद्यकीय चाचणी महत्वाची नसल्याचे निरीक्षण Mumbai Pocso Court Observation In Rape Case नोंदवत न्यायालयाने अत्याचारी नराधमाचा जामीन फेटाळून लावला.

Minor Girl Rape Case
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 26, 2022, 12:10 PM IST

Updated : Oct 26, 2022, 12:40 PM IST

मुंबई - फेसबुकवर मैत्री झालेल्या बालिकेवर 45 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा Registered FIR Against Accused For Minor Girl Rape Case दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जामीनासाठी आरोपीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉस्को कोर्टात Mumbai Pocso Court याचिका दाखल केली. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. यावेळी बालिकेचे आणि आरोपीच्या वयात 31 वर्षाचे अंतर हे प्रेम संबंध नव्हते, तसेच बलात्काराच्या प्रत्येक घटनेत वैद्यकीय पुरावा आवश्यक आहे असे नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने Mumbai Pocso Court Observation In Rape Case नोंदवले. तसेच आरोपीचा जामीन मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉस्को न्यायालयाने Mumbai Pocso Court Refused Bail To Rapist फेटाळून लावला आहे.

मोबाईल भेट देत केली मैत्री : न्यायालयाने निकालात Mumbai Pocso Court Observation In Rape Case असे म्हटले, की आरोपीने पीडितेला मोबाईल भेट देत तिला फिरायला नेऊन मैत्री असल्याचे तिला पटवून दिले आणि मग लग्नाचे आमिष दाखवून तिचा गैरफायदा घेतला. पीडित ही अल्पवयीन आहे तसेच आरोपी आणि तिच्या वयात खूप फरक आहे. ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही, या निरीक्षणांच्या आधारे न्यायालयाने आरोपीना जामीन देण्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली आहे.

पीडिता अल्पवयीन : आरोपी आणि अल्पवयीन मुलीच्या वयातील 31 वर्षांचं अंतर पाहता हे मोहामुळे दोन व्यक्तींमुळे प्रस्थापित झालेले संबंध हे प्रेमाचे वाटत नाहीत. याशिवाय आरोपी हा अनुभवी आणि प्रौढ आहे तर दुसरीकडे पीडिताही अल्पवयीन आहे त्यामुळे यासंबंधांना मान्यताच मिळू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोक्सो सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने Mumbai Pocso Court सोशल मीडियावरील भेटीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या 45 वर्षीय आरोपीला जामीन Mumbai Pocso Court Refused Bail To Rapist देण्यास नकार दिला आहे.

मुलीला जाळ्यात ओढले : आरोपीने आपल्या प्रभावशाली व्यक्तीमत्वाची भूरळ पाडत एका अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. पीडितेने याबाबत पोलिसांकडे नोंदलेला जबाब मॅजिस्ट्रेटला Victim Gives Statement To Magistrate दिलेले निवेदन आणि तक्रारीत एकवाक्यता दिसून येत असल्याने या गोष्टी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यास पुरेशा आहेत. बलात्काराच्या प्रत्येक प्रकरणात वैद्यकीय पुरावा आवश्यक आहेच असे नाही असे महत्त्वपूर्ण निरीक्षण Mumbai Pocso Court Observation In Rape Case नोंदवत विशेष न्यायाधीश प्रीती कुमार घुले यांनी आरोपीला जामीन देण्यास नकार दिला.

संधी साधत केले कुकृत्य : मुंबई राहणाऱ्या 14 वर्षीय पीडितेची 45 वर्षीय आरोपीशी फेसबूकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्याने तिला एक फोनही भेट Accused Give Mobile Gift To Rape Victims म्हणून दिला होता. मात्र त्याने आपले वय 25 वर्ष असल्याचे तिला सांगितले होते. सुरुवातीला एका बागेत भेटल्यानंतर ते दर आठवड्याला एकत्र बाहेर फिरू लागले. जानेवारी 2019 मध्ये पीडितेचे आईवडील घरी नसताना आरोपीने Accused Rape On Minor Girl For Given Marrige Lure घरी येऊन पीडितेला लग्नाचे आमीष दाखवत तिच्यावर जबरदस्ती केली.

शेजाऱ्यांनी फोडले बींग : पीडितेच्या शेजाऱ्यांनी पीडितेच्या कुटूंबियांना त्यांच्या अनुपस्थितीत एक व्यक्ती येऊन गेल्याची माहिती दिली. त्यावर तो आपला फेसबूक मित्र असल्याची मुलीने माहिती दिली. मात्र त्यानंतर मुलीच्या स्वभावातील बदल सतत फोनवर असणे अभ्यासातील दुर्लक्ष पालकांच्या लक्षात आले. त्याबाबत पीडितेला विचारणा केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. मात्र याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही त्याने बालिकेला दिली होती. त्यानंतर पालकांनी आरोपीविरोधात मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्यात RCF Police Station Mumbai तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा Registered FIR Against Accused For Minor Girl Rape Case दाखल केल्यानंतर आरोपीला अटक केले. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार Victims Refused To Medical Test दिल्याची बाब आरोपीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच तिच्या जबाबातही विसंगती असल्याचा दावा केला होता.

Last Updated : Oct 26, 2022, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.