ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद; गणेशोत्सवासाठी वाहतूक पोलिसांचा निर्णय - mumbai goa highway news

मुंबई-गोवा महामार्गावर आज (शुक्रवार) रात्री 8 वाजल्यापासून अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

author img

By

Published : Aug 30, 2019, 10:58 AM IST

रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर आज (शुक्रवार) रात्री 8 वाजल्यापासून अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांची गर्दी वाढल्याने हा निर्णय स्थानिक पोलीस प्रशासनाने घेतला असून, वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

खासगी व राज्य परिवहन मंडळाकडूनही कोकणात जाण्यासाठी ज्यादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Intro:रायगड ब्रेकिंग

मुंबई गोवा महामार्गावर आज रात्री 8 वाजल्यापासून अवजड वाहतूक बंद

आजपासून कोकणात जाण्यास चाकरमानीची होणार लगबग

वाहतूक पोलीस यंत्रणा सज्जBody:रायगड ब्रेकिंगConclusion:रायगड ब्रेकिंग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.