ETV Bharat / state

कोविड लशीची मालवाहतूक हाताळण्यासाठी मुंबई विमानतळ सज्ज

लसीची मालवाहतूक सांभाळण्यासाठी टास्क फोर्स एअरलाइन्स ग्राहक, पुरवठा साखळी भागीदार, नियामक व सरकारी संस्था आणि लस वितरक यासारख्या भागधारकांसह एकत्रितपणे आगाऊ योजना तयार करेल, असे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल)ने सांगितले.

covid vaccine cargo
कोरोना लस
author img

By

Published : Dec 1, 2020, 8:49 AM IST

मुंबई - युनाइटेड एअरलाईन्सने फिझरच्या शिपमेंटसाठी मागील शनिवार व रविवारपासून उड्डाण सुरू केली आहे. कोविड लसीच्या भारतातील वितरणासाठी आणि लसी हाताळण्यासाठी समर्पित कोविड टास्क फोर्स घेण्याची तयारी चालू आहे. मुंबई विमानतळ फार्मास्युटिकल निर्यात आणि आयातीसाठी भारताचे सर्वात मोठे प्रवेशद्वार आहे.

लसीची मालवाहतूक सांभाळण्यासाठी टास्क फोर्स एअरलाइन्स ग्राहक, पुरवठा साखळी भागीदार, नियामक व सरकारी संस्था आणि लस वितरक यासारख्या भागधारकांसह एकत्रितपणे आगाऊ योजना तयार करेल, असे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल)ने सांगितले. तापमान व्यवस्थापित करणे आणि ट्रान्झीमध्ये घालवलेला वेळ ही मालवाहतूक हाताळण्यात महत्त्वाची आव्हाने आहेत. विमानतळावर इतर सुविधांपैकी एड-हॉक चार्टर ऑपरेशन्ससाठी स्लॉट व्यवस्थापन, समर्पित ट्रक डॉक्ससह ग्रीन चॅनेल सुविधा आणि एक्स-रे मशीन आहेत. भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मोडर्ना, जायडस कॅडिला आणि फिझर यांच्या लसींच्या क्लिनिकल चाचण्या चालू आहेत.

कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी साखळी सक्षम करणे-

जागतिक पातळीवर, कोविड लस वितरण हा सर्वात मोठा लॉजिस्टिक अभ्यास केला जाईल. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पीपीई पुरवठा साखळीचे व्यवस्थापन हे क्षेत्रातील मोठ्या आव्हानाचे होते कारण मागणी, फॅक्टरी लॉकडाऊन आणि केंद्रीकृत उत्पादन ही आव्हाने होती, डीएचएलने प्रसिद्ध केलेल्या श्वेत पत्रकात म्हटले आहे की पुढील मोठे जागतिक आव्हान असेल ते म्हणजे कोविड लसीच पुरवठा साखळी सक्षम करणे.

हेही वाचा - मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत घट; 645 नवे रुग्ण, 19 रुग्णांचा मृत्यू

हेही वाचा - केईएम रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.