ETV Bharat / state

शिवसेनेच्या राहुल शेवाळेंनी खासदारकीचे पाहिले वेतन दिले दुष्काळग्रस्तांसाठी - दक्षिण- मध्य मुंबईचे

खासदार शेवाळे यांनी लोकसभेच्या लेखा विभागाला एक पत्र लिहून आपले एक महिन्याचे वेतन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये जमा करावे, अशी विनंती केली आहे.

खा. राहूल शेवाळे यांनी लेखा विभागाला पाठविलेले पत्र
author img

By

Published : Jun 9, 2019, 5:11 PM IST

मुंबई - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेच्या वतीने मदतकार्य सूरु आहे. याच पाश्वभूमीवर दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी आपले खासदराकीचे पहिले वेतन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेच्या लेखा विभागाला एक पत्र लिहून आपले एक महिन्याचे वेतन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये जमा करावे, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.

Intro:Body:MH_MUM_MP_Drought_Sallary_7204684

खासदार राहुल शेवाळे यांचे खासदराकीचे पाहिले वेतन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदतकार्य सूरु आहे. याच पाश्वभूमीवर दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी आपले खासदराकीचे पहिले वेतन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेच्या लेखा विभागाला एक पत्र लिहून आपले एक महिन्याचे वेतन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये जमा करावे, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.

दुष्काळामुळे राज्यातील अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकाटाशी सामना करण्यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सज्ज झाली आहे. माझे वेतन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देऊन खारीचा वाटा उचलण्याचा माझा प्रयत्न आहे असे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.