मुंबई - राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जरी वाढत असले तरी नव्याने रुग्ण वाढीचे प्रमाण जैसे थेच आहे. आजही (दि. 29 एप्रिल) राज्यात 66 हजार 159 रुग्णांची नोंद झाली आहे तर आज उपचारादरम्यान 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे. तसेच राज्यात 24 तासांत 68 हजार 537 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तरी मृतांच्या संख्येत होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत वाढ घालणारी आहे.
मागील पाच दिवसातील मृतांची आकडेवारी
दिनांक | मृत्यू |
28 एप्रिल 2021 | 985 |
27 एप्रिल 2021 | 895 |
26 एप्रिल 2021 | 524 |
25 एप्रिल 2021 | 832 |
24 एप्रिल 2021 | 676 |
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात 68 हजार 537 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 37लाख 99 हजार 266 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात नव्या 66 हजार 159 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात 24 तासांत 771 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे.
राज्यात एकूण 45 लाख 39 हजार 553 रुग्णांची नोंद झाली आहे. 3
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 70 हजार 301 इतकी झाली आहे.
राज्यात 'या' भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 4174
ठाणे- 1160
ठाणे महानगरपालिका- 842
नवी मुंबई-559
कल्याण डोंबिवली- 864
मीराभाईंदर-461
पालघर-650
वसई विरार महानगरपालिका-804
रायगड-1063
पनवेल महानगरपालिका-604
नाशिक-1754
नाशिक महानगरपालिका- 2663
अहमदनगर-2117
अहमदनगर महानगरपालिका-703
धुळे- 199
जळगाव- 927
नंदुरबार-1161
पुणे- 4332
पुणे महानगरपालिका- 5097
पिंपरी चिंचवड- 2457
सोलापूर- 2089
सोलापूर महानगरपालिका-320
सातारा - 2175
कोल्हापुर-638
कोल्हापूर महानगरपालिका-204
सांगली- 1253
सिंधुदुर्ग-141
रत्नागिरी-918
औरंगाबाद-913
औरंगाबाद महानगरपालिका-508
जालना-691
हिंगोली-152
परभणी -991
परभणी महानगरपालिका-322
लातूर 828
लातूर महानगरपालिका-294
उस्मानाबाद-922
बीड -1,511
नांदेड महानगरपालिका-323
नांदेड-498
अकोला महानगरपालिका-319
अमरावती महानगरपालिका-181
अमरावती 712
यवतमाळ-1487
बुलढााणा- 1131
वाशिम - 319
नागपूर- 2967
नागपूर महानगरपालिका-4808
वर्धा-1435
भंडारा-1106
गोंदिया-566
चंद्रपुर-958
चंद्रपूर महानगरपालिका-220
गडचिरोली-609
हेही वाचा - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील आरोपी सुनील माने यांचे शिवसेना 'कनेक्शन'?