ETV Bharat / state

राज्यात 57 हजार 640 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 920 मृत्यू - महाराष्ट्र कोरोना अपडेट

आज (दि. 5 मे) राज्यात 57 हजार 640 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 57 हजार 6 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 5, 2021, 9:44 PM IST

मुंबई - आज (दि. 5 मे) दिवसभरात 57 हजार 6 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. राज्यात आत्तापर्यंत 41 लाख 64 हजार 98 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. असे असले तरी राज्यात नव्या 57 हजार 640 रुग्णांची नोंद झाली आहे. एकाच दिवशी 920 रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती

राज्यात 57 हजार 6 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 41लाख 64 हजार 98 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

राज्यात नव्या 57 हजार 640 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात 24 तासांत 920 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.

राज्यात एकूण 48लाख 80 हजार 542 रुग्णांची नोंद झाली.

राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 41 हजार 596 इतकी झाली.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका - 3882
ठाणे- 656
ठाणे महानगरपालिका - 717
नवी मुंबई- 379
कल्याण डोंबिवली- 817
मीराभाईंदर-420
पालघर-704
वसई विरार महानगरपालिका - 1082
रायगड-1179
पनवेल महानगरपालिका-374
नाशिक-1757
नाशिक महानगरपालिका- 2010
अहमदनगर-3347
अहमदनगर महानगरपालिका-787
धुळे- 165
जळगाव- 593
नंदुरबार-219
पुणे- 3652
पुणे महानगरपालिका- 3390
पिंपरी चिंचवड- 2042
सोलापूर- 1862
सोलापूर महानगरपालिका- 205
सातारा - 2339
कोल्हापुर-1067
कोल्हापूर महानगरपालिका- 203
सांगली- 1180
सिंधुदुर्ग- 460
रत्नागिरी-939
औरंगाबाद-596
औरंगाबाद महानगरपालिका-342
जालना-813
हिंगोली- 106
परभणी - 591
परभणी महानगरपालिका-216
लातूर 932
लातूर महानगरपालिका-350
उस्मानाबाद- 693
बीड -1,462
नांदेड महानगरपालिका-115
नांदेड-322
अकोला - 188
अमरावती महानगरपालिका-169
अमरावती 785
यवतमाळ-1249
बुलढााणा- 2767
वाशिम - 474
नागपूर- 1770
नागपूर महानगरपालिका- 2663
वर्धा- 835
भंडारा-619
गोंदिया-402
चंद्रपुर-893
चंद्रपूर महानगरपालिका-458
गडचिरोली-594

हेही वाचा - मुंबईत 3 हजार 879 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 77 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.