मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असून दिवसा 15 हजाराहुन अधिक रुग्ण सापडत आहेत. आज दिवसभरात 15 हजार 602 रुग्णांची नोंद झाली असून 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना मृत्युदर 2.3 टक्के इतका आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती पहा
- राज्यात 7 हजार 467 रुग्ण 24 तासात कोरोना मुक्त झाले.
- राज्यात आतापर्यंत 21 लाख 25 हजार 211 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय
- राज्यात नव्या 15,602 रुग्णांची नोंद झाली.
- राज्यात 88 रुग्णांचा मृत्यू झाला झाला असून मृत्युदर 2.3 टक्के एवढा आहे.
- राज्यात एकूण 22 लाख 97 हजार 793 रुग्णांची नोंद.
- राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 1 लाख 18 हजार 252 इतके.
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
- मुंबई महानगरपालिका- 1709
- ठाणे- 108
- ठाणे मनपा- 338
- नवी मुंबई-196
- कल्याण डोंबिवली- 419
- पनवेल मनपा- 150
- नाशिक-348
- नाशिक मनपा-660
- अहमदनगर- 341
- धुळे मनपा- 120
- जळगाव- 432
- जळगाव मनपा- 280
- नंदुरबार-207
- पुणे- 626
- पुणे मनपा- 1667
- पिंपरी चिंचवड- 773
- सातारा - 14
- औरंगाबाद मनपा- 591
- औरंगाबाद-180
- जालना-174
- बीड - 183
- नांदेड मनपा- 303
- नांदेड-107
- अकोला-138
- अकोला मनपा- 240
- अमरावती- 202
- अमरावती मनपा- 225
- यवतमाळ-283
- बुलडाणा-535
- वाशिम - 160
- नागपूर- 451
- नागपूर मनपा-1828