ETV Bharat / state

राज्यात एकाच दिवशी 71 हजार 966 रुग्णांची कोरोनावर मात - महाराष्ट्र कोरोना मृत्यू 11 मे 2021

राज्यात आतापर्यंत 51 लाख 79 हजार 929 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात काही निर्बंधांसह लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कुठेतरी रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : May 11, 2021, 8:48 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आज (मंगळवारी) एकाच दिवशी 71 हजार 966 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर आतापर्यंत राज्यात 45 लाख 41 हजार 391 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यासोबतच आज 40 हजार 956 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात आतापर्यंत 51 लाख 79 हजार 929 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात काही निर्बंधांसह लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कुठेतरी रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात मागील 24 तासांत 793 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49 टक्के इतका आहे. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 58 हजार 996 इतकी झाली आहे.

हेही वाचा - राज्य शासन म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी करणार

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद -

मुंबई महानगरपालिका- 1717
ठाणे- 387
ठाणे मनपा- 286
नवी मुंबई- 213
कल्याण डोंबिवली- 412
मीराभाईंदर- 143
पालघर- 346
वसई विरार मनपा- 551
रायगड- 699
पनवेल मनपा- 179
नाशिक- 991
नाशिक मनपा- 1069
अहमदनगर- 2851
अहमदनगर मनपा- 214
धुळे- 199
जळगाव- 704
नंदुरबार-117
पुणे- 3643
पुणे मनपा- 2581
पिंपरी चिंचवड- 1441
सोलापूर- 1694
सोलापूर मनपा- 252
सातारा- 1580
कोल्हापुर- 1175
कोल्हापूर मनपा- 329
सांगली- 1054
सिंधुदुर्ग- 335
रत्नागिरी- 586
औरंगाबाद- 664
औरंगाबाद मनपा- 233
जालना- 389
परभणी- 468
लातूर- 441
लातूर मनपा- 138
उस्मानाबाद- 767
बीड- 1,249
नांदेड- 194
अकोला- 364
अमरावती मनपा- 260
अमरावती- 829
यवतमाळ- 675
बुलढााणा- 1332
वाशिम - 615
नागपूर- 819
नागपूर मनपा- 1428
वर्धा- 783
भंडारा- 218
गोंदिया- 483
चंद्रपुर- 933
चंद्रपूर मनपा- 390
गडचिरोली- 384

हेही वाचा - मुंबईतील कामा रुग्णालयात १०० बेड वाढवा; अमित देशमुख यांचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.