मुंबई - विधानसभेत वारंवार मागणी करुनही धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित केले नाही. म्हाडा आणि महानगरपालिकेच्या वादात आज 14 नागरिकांना जीव गमवावा लागला. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोंगरी भागातील आमदार अमिन पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.
धोकादायक इमारतींबाबत आता तरी धोरण निश्चित करा, आमदार अमिन पटेल यांची मागणी - dongari
म्हाडा आणि महानगरपालिकेच्या वादात आज 14 नागरिकांना जीव गमवावा लागला. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोंगरी भागातील आमदार अमिन पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.
आमदार अमिन पटेल
मुंबई - विधानसभेत वारंवार मागणी करुनही धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित केले नाही. म्हाडा आणि महानगरपालिकेच्या वादात आज 14 नागरिकांना जीव गमवावा लागला. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोंगरी भागातील आमदार अमिन पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.
Intro:Body:MH_MUM_02_DONGRI_BLDG_COLLAPSE_MLA_AMIN_PATEL121_VIS_MH7204684
3G live 07 वरुन फिड पाठवले आहे.cameraman anil nirmal
AminPatelbyte
धोकादायक इमारतींबाबत आता तरी धोऱण निश्चित करा: मुंबादेवीचे आमदार अमिन पटेल यांची मागणी
मुंबई: विधानसभेत वारंवार मागणी करुनही धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित केले नाही. म्हाडा आणि महानगारपालिकेच्या वादात आज १३ नागरीकांना जीव गमवावा लागला. भविष्यात दुर्घटना होऊ नयेत यासाठी अल्पकालीन आणि दिर्घकालीन उपाय योजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोगरी भागातील स्थानिक आमदार अमिन पटेल यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना केली. ईटिव्हीचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी आमदार अमीन पटेल यांच्याशी दुर्घटनास्थळावर साधलेला संवाद....
अमीन पटेल म्हणाले, दुर्घटनाग्रस्त केशरबाई इमारतीमधे १३ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणखी पाच तास बचाव कार्य करेल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मृतांना पाच लाख रुपये मदतीचा निर्णय घेतला आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीवरुन म्हाडा आणि महानगरपालिका वाद करण्याची गरज नाही. सेस भरत असल्यानं म्हाडानं जबाबदारी झटकता कामा नव्हे. पुर्नवसनासाठी बीपीटीची जागा निश्चित करुन अल्पकालीन आणि दिर्घकालीन उपाययोजना करुन सरकारने धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी अमीन पटेल यांनी शेवटी केली.Conclusion: