मुंबई - हैदराबाद येथील पशुवैद्यक डॉ. तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात चार आरोपी अटकेत होते. चौकशी दरम्यान पळून जाणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी एन्काऊंटर केला. या प्रकरणाचे देशभरात पडसाद पहायला मिळत आहेत. पोलिसांची कृती योग्य की अयोग्य यासंदर्भात मुंबईकरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली. कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी आणि बलात्काराचा गुन्हा घडल्यानंतर न्याय मिळवण्यासाठी लागणारा वेळ यामध्ये मोठे अंतर असल्यामुळे नागरिकांमध्ये नेहमीच याबद्दल रोष असल्याचे दिसून येत आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी महेश बागल यांनी मुंबईतील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत...
हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी मुंबईकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया - Hyderabad encounter News
हैदराबाद येथील पशुवैद्य तरूणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात चार आरोपी अटकेत होते. चौकशी दरम्यान पळून जाणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी एन्काऊंटर केला. या प्रकरणाचे देशभरात पडसाद पहायला मिळत आहेत. यासंदर्भात मुंबईकरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली.
![हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी मुंबईकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी मुंबईकरांच्या मिश्र प्रतिक्रिया](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5287416-thumbnail-3x2-rape.jpg?imwidth=3840)
मुंबई - हैदराबाद येथील पशुवैद्यक डॉ. तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात चार आरोपी अटकेत होते. चौकशी दरम्यान पळून जाणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी एन्काऊंटर केला. या प्रकरणाचे देशभरात पडसाद पहायला मिळत आहेत. पोलिसांची कृती योग्य की अयोग्य यासंदर्भात मुंबईकरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली. कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी आणि बलात्काराचा गुन्हा घडल्यानंतर न्याय मिळवण्यासाठी लागणारा वेळ यामध्ये मोठे अंतर असल्यामुळे नागरिकांमध्ये नेहमीच याबद्दल रोष असल्याचे दिसून येत आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी महेश बागल यांनी मुंबईतील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत...
Body:( व्हिडीओ जोडला आहे.)
Conclusion: