ETV Bharat / state

चेंबूरमध्ये मेट्रो पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला; जीवितहानी टळली - सायन पनवेल महामार्ग

पिलरचे काम सुरू असताना लोखंडी सांगाडा खाली कोसळला. दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हाच तो मेट्रोचा पडलेला भाग
author img

By

Published : Jul 25, 2019, 6:55 PM IST

मुंबई- सायन पनवेल महामार्गावरील चेंबूर परिसरातील डायमंड उद्यानाजवळ मुंबई मेट्रो-२ (बी) चे काम सुरू होते. या दरम्यान एका पिलरचे काम सुरू असताना लोखंडी सांगाडा खाली कोसळला. दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली.

चेंबूर मध्ये मेट्रो पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला; जीवितहानी टळली

या घटनेवेळी रस्त्यारून बरीच वाहने जात होती. पिलरचा सांगाडा जास्त हालत होता आणि अचानक तो एकीकडे झुकला. त्यावेळी स्थानिकांनी आरडाओरडा केली आणि वाहन थांबवली. सुदैवाने या सांगाड्याखाली कामगार आले नाहीत. त्यामुळे मोठा अपघात टळला.

Intro:फाईल फोटो लावणे. व्हिडीओ पाठवत आहे

पनवेल

सायन पनवेल महामार्गा मेट्रोचे बांधकाम सुरू असताना पिलर उभारणीचा लोखंडी सळ्यांचा वजनदार सांगाडा कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असल्याची माहिती मिळत आहे.Body:विशेष म्हणजे हा लोखंडी सळ्यांचा सांगाडा कोसळण्यापूर्वी नुकतीच अनेक वाहन इथून गेली होती. त्यानंतर अनेक कार आणि इतर गाड्याही निघून गेल्या होत्या. हा पिलर कोसळला तेव्हा बाजूचा रस्ता मोकळा होता. हे लक्षात घेता मोठी दुर्घटना टळली असल्याचं परिसरात बोललं जात आहे. Conclusion:चेंबूर इथल्या डायमंड गार्डन इथे या मेट्रोच काम सुरुये. दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. आता लोखंडी पिलर पुन्हा सरळ करण्याचं काम सुरू केलं आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.