ETV Bharat / state

मुंबईत आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, पहा रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक

Mega Block in Mumbai : मुंबईत आज मध्य रेल्वेवर तांत्रिक कारणानं मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकलनं प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Mega Block in Mumbai
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 10:08 AM IST

मुंबई Mega Block in Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार 26 नोव्हेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं येणार आहेत. त्यामुळे आज मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागांमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ठाणे अप आणि डाऊन स्लो लाईन्स : माटुंगा - ठाणे अप आणि डाऊन स्लो लाईन्स सकाळी 11.05 मिनिट ते दुपारी 3.35 मिनिटापर्यंत असेल. सकाळी 10 वाजून 14 मिनिटे ते दुपारी 3.9 मिमिटे या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येईल. तर शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान रेल्वे थांबतील. यापुढं ठाणे स्थानकावर वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल 09.53 ला : सकाळी 10.25 मिनिटे ते दुपारी 3.10 मिनिटे या वेळेत कल्याण इथून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येऊन ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकात थांबतील. पुढं माटुंगा इथं वाहतूक अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. धीम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी 9.53 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 3.18 वाजता सुटेल.

हार्बर मार्गावरील सेवा राहतील बंद :

अप धिम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण येथून सकाळी 9.55 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल दुपारी 3.24 वाजता सुटेल. पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 मिनिटे ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत असेल. (बेलापूर-खार कोपर आणि नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित नाही)(नेरुळ/बेलापूर- खारकोपर बंदर मार्ग वगळून) सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेल इथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूर इथं जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

  • सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेल इथून सुटणारी ठाणे इथं जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल इथून ठाण्याकडं जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत बंद राहतील.
  • डाऊन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि 10.50 वाजता पनवेल इथं पोहोचेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुटणारी पहिली लोकल दुपारी 3.16 वाजता असेल आणि पनवेल इथं 4.36 वाजता पोहोचेल.
  • अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी शेवटची लोकल सकाळी 10.17 वाजता पनवेल इथून सुटून सकाळी 11.36 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी पनवेल इथून सुटणारी पहिली लोकल दुपारी 4.10 वाजता असेल आणि दुपारी 5.30 वाजता पनवेल इथं पोहोचेल.
  • डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेल दिशेनं जाणारी शेवटची लोकल ठाणे इथून सकाळी 9.39 वाजता सुटेल आणि पनवेल इथं सकाळी 10.31 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेल दिशेनं जाणारी पहिली लोकल दुपारी 4.00 वाजता असेल आणि पनवेल इथं दुपारी 16.52 वाजता पोहोचेल.
  • अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाण्याच्या दिशेनं जाणारी शेवटची लोकल पनवेल इथून सकाळी 10.41 वाजता सुटून ठाणे इथं सकाळी 11.33 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाणे दिशेनं जाणारी पहिली लोकल 4.26 वाजता असेल आणि ठाणे इथं संध्याकाळी 5.20 वाजता पोहोचेल.

हेही वाचा :

  1. Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवेवर परिणाम
  2. Mumbai Local Mega Block : दिवाळीच्या खरेदीकरिता घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे हाल, 'या' मार्गांवर आहे मेगाब्लॉक
  3. Western Railway : पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल सुरूच; २३३ लोकल रद्द, तर ८३ लोकल प्रवासी सेवेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.