मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे. या बैठकीत एमपीएससी परिक्षेबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला मंत्री अनिल परब, जयंत पाटील, अशोक चव्हाण उपस्थित आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...