ETV Bharat / state

Measles Patient Control : मुंबईकरांना दिलासा, कोरोनाची चिंता वाढताना गोवरचा प्रसार आटोक्यात - कोरोनाची चिंता वाढताना गोवरचा प्रसार आटोक्यात

सप्टेंबर महिन्यात मुंबईत गोवर संसर्गजन्य ( Measles Patient Under Control In Mumbai ) आजाराचा प्रसार सुरु झाल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर महापालिकेने गोवरबाबत लसिकरण ( Measles Patient In Mumbai ) केल्यामुळे तो अटोक्यात आला. आता मात्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या विषाणूने ( Corona Increased Peoples tension In Mumbai ) डोके वर काढले आहे. त्यामुळे मुंबईत वेगाने परसणारा गोवर आता अटोक्यात आला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे नागरिकांच्या डोक्याचा ताप वाढला आहे.

Corona Increased Peoples tension In Mumbai
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 27, 2022, 6:34 PM IST

मुंबई - शहरात मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा ( Corona Increased Peoples tension In Mumbai ) प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना सप्टेंबर महिन्यापासून मुंबईत गोवर ( Measles Patient Under Control In Mumbai ) या संसर्गजन्य आजाराचा प्रसार सुरु झाला. मात्र महापालिकेने जनजागृती करून लसीकरण मोहीम राबवल्याने गोवरचा प्रसार आटोक्यात आला आहे. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढल्याने चिंता व्यक्त केली जात असताना गोवरचा प्रसार आटोक्यात आल्याने मुंबईकरांना ( Measles Patient In Mumbai ) दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोनाचे ११ लाख ५५ हजार रुग्ण मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर आतापर्यंत (२६ डिसेंबर) ११ लाख ५५ हजार ९८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार ३०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १९ हजार ७४६ रुग्णांचा कोरोनामुळे ( Corona Increased Peoples tension In Mumbai ) मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १ लाख २१ हजार २९४ इतका नोंदवण्यात आलेला आहे. १९ ते २५ डिसेंबर या आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट ( Measles Patient Under Control In Mumbai ) ०.०००६ टक्के इतका आहे. मुंबईमध्ये सध्या ४४४१ बेड्स असून त्यापैकी १० म्हणजेच ०.२३ बेडवर रुग्ण दाखल आहेत.

कोरोनाच्या बी एफ 7 व्हेरियंटचा शिरकाव जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार ( Measles Patient Under Control In Mumbai ) सुरू झाला आहे. देशात बी एफ 7 व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका कोरोनाचा प्रसार ( Corona Increased Peoples tension In Mumbai )रोखण्यासाठी व्हायरसबाबत जनजागृती करणे, कोविड नियमांचे पालन करावे, RT-PCR चाचणीवर भर देणे, वॉर्ड वॉर रूमद्वारे जनतेशी संवाद साधणे तसेच लसीकरण मोहिम राबवण्यावर भर देणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार ( Corona Increased In Mumbai ) झाल्यास त्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

गोवरचा प्रसार मुंबईमध्ये एकीकडे कोरोनाचा प्रसार आटोक्यात असताना सप्टेंबर महिन्यापासून गोवर ( Measles Patient Under Control In Mumbai ) या संसर्गजन्य आजाराचा प्रसार सुरु झाला. पालिकेच्या २४ पैकी १९ विभागात हा प्रसार आहे. गोवरचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने मुंबईत १ कोटी ७६ हजार २२७ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ५३२२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे ( Measles Patient Under Control In Mumbai ) निश्चित निदान झालेले ५२० रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३६ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १०२ बेडवर रुग्ण असून इतर बेड रिक्त आहेत. १७२ जनरल बेडपैकी ९४, १२९ ऑक्सीजन बेड पैकी ४, ३५ आयसीयु बेडपैकी ४ बेडवर रुग्ण आहेत. २० व्हेंटिलेटर असून त्यापैकी ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १७ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १४ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १४ मृत्यूपैकी ९ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. ५ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाली आहे.

मुलांचे लसीकरण मुंबईत आतापर्यंत नियमित सत्रामध्ये २५,८३७, अतिरिक्त सत्रामध्ये ३०,१३०, विशेष सत्रामध्ये ६२५७ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. बांधकाम साईटवर ९३ पैकी ४४ बालकांना लसीचा पहिला तर ९१ पैकी २७ बालकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ब्रिजखाली राहणाऱ्या ११५ पैकी ७३ बालकांना लसीचा पहिला तर ५६ पैकी २१ बालकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ६० हजार ७३९ मुलांपैकी ८२,००३ (३१.४५ टक्के) बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे. मुंबईत ९ महिने पेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे प्रमाण १० टक्के पेक्षा अधिक आहे अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ५२९३ बालकांपैकी २०१९ (३८.१४ टक्के) बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे.

या उपाययोजना गोवर रुग्ण ( Measles Patient Under Control In Mumbai ) शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून अॅटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन अ दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होत आहे. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुले असणे, रक्तक्षय, अॅनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन अ देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार असल्याची माहिती पालिकेच्या ( Measles Patient Under Control In Mumbai ) आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.