ETV Bharat / state

मुंबईकरांना पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही - महापौर महाडेश्वर - मुंबई

मुंबईकरांना पाणी टंचाईला समोरे जावे लागू नये, म्हणून महापालिका प्रशासना प्रयत्न करत असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले आहे.

मुंबईकरांना पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही - महापौर महाडेश्वर
author img

By

Published : Jun 19, 2019, 5:50 PM IST

मुंबई - शहराला पाणीपुरावठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईत पाऊस पडला नाही तर पाणी संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांना पाणी टंचाईला समोरे जावे लागू नये, म्हणून महापालिका प्रशासना प्रयत्न करत असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले आहे.

मुंबईकरांना पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही - महापौर महाडेश्वर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त 6 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी तानसामध्ये 12 टक्के, मध्य वैतरणामध्ये 13 टक्के, भातसामध्ये 0.90 टक्के, विहारमध्ये 4.89 टक्के, तुलसीमध्ये 24.83 टक्के तर मोडक सागरमध्ये 37.60 टक्के पाणीसाठा आहे. आजच्या दिवशी 2017 मध्ये सातही धरणात 2 लाख 70 हजार 828 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा होता.

तर 2018 मध्ये 1 लाख 44 हजार 736 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा होता. यावर्षी मात्र 88 हजार 743 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना पुढील 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे मुंबईत आधीच 10 टक्के पाणी कपात असताना येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही, तर मुंबईकरांना आणखी पाणीकपातीला सामोरे जावे लागू शकते.

Intro:मुंबई -
मुंबईला पाणीपुरावठा करणाऱ्या धरणामध्ये पाणी साठा कमी आहे. यामुळे येत्या काही दिवसात मुंबईत पाऊस पडला नाही तर पाणी संकट निर्माण होऊ शकते. यावर मुंबईकरांना पाणी टंचाईला समोरे जावे लागू नये म्हणून महापालिका प्रशासन प्रयत्न करत असल्याचे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले आहे.
Body:मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणामध्ये फक्त 6 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तानसामध्ये 12 टक्के, मध्य वैतरणामध्ये 13 टक्के, भातसामध्ये 0.90 टक्के, विहारमध्ये 4.89 टक्के, तुलसीमध्ये 24.83 टक्के तर मोडक सागरमध्ये 37.60 टक्के पाणी साठा आहे. आजच्या दिवशी 2017 मध्ये सातही धरणात 2 लाख 70 हजार 828 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा होता. 2018 मध्ये 1 लाख 44 हजार 736 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा होता यावर्षी मात्र 88 हजार 743 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना पुढील 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच आहे. मुंबईत आधीच 10 टक्के पाणी कपात असताना येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना आणखी पाणीकपातीला सामोरे जावे लागू शकते.

याबाबत मुंबईकरांना पाणी टंचाईला सामोरे जाऊ लागू नये म्हणून काय उपाययोजना केल्या आहेत. याबाबत संपर्क साधला असता, गेल्या वर्षी परतीचा पाऊस यायला पाहिजे होता, तो त्या प्रमाणात न आल्याने पाण्याची कमतरता आहे. महाराष्ट्रातही दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली. मुंबईतही पाण्याची तुटवडा होता. 10 टक्के कपात करून पाण्याचे नियोजन केले आहे. पाणीकपातीला मुंबईकर नागरिकांनी सहकार्य केले आहे. मुंबईकर नागरिकांना पाण्याची टंचाईला सामोरे जाता येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले आहेत. आम्ही पाणी उचलत आहोत, ही प्रक्रिया सुरु आहे. पावसाला सुरुवात झाली आहे. लवकरच मोठा पाऊस येऊन तलाव भरतील अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली आहे.

महापौरांची बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.