ETV Bharat / state

महापालिका मुख्यालयात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण - महापौर

मुंबई महापालिका मुख्यालयात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ध्वजारोहण केले.

ध्वजारोहण करताना महापौर
author img

By

Published : Aug 15, 2019, 12:45 PM IST

मुंबई - देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई महापालिका मुख्यालयात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ध्वजारोहण केले.

ध्वजारोहण करताना महापौर

ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान मुंबई अग्निशमन दल, पालिकेचे सुरक्षा दलाने महापौरांना सलामी दिली. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, पालिकेतील नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

Intro:मुंबई फ्लॅश
- देशाच्या 73 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त मुंबई महापालिका मुख्यालयात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ध्वजारोहण केले.
- ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान मुंबई अग्निशमन दल, पालिकेचे सुरक्षा दलाने महापौरांना सलामी दिली..
- यावेळी उप महापौर हेमांगी वरळीकर, पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, पालिकेतील नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. Body:Flash Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.