मुंबई - सताराव्या लोकसभेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. उत्तर पश्मिम लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. तसाच उत्साह सेलेब्रेटीमध्ये पहायला मिळत आहे. मराठी सिने कलाकार समीर धर्माधिकारी यांनी आपल्या पत्नी अपर्णासह गोरेगावच्या विबग्योर शाळेत मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी जया ज्योती पेडनेकर......
मराठी सिनेकलाकार समीर धर्माधिकारी यांनी केले सपत्निक मतदान - lok sabha election
मराठी सिनेकलाकार समीर धर्माधिकारी यांनी केले सपत्निक मतदान
![मराठी सिनेकलाकार समीर धर्माधिकारी यांनी केले सपत्निक मतदान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3136938-1025-3136938-1556517242072.jpg?imwidth=3840)
मराठी सिनेकलाकार समीर धर्माधिकारी आणि त्यांच्या पत्नी अपर्णा हिच्यांशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी जया ज्योती पेडनेकर
मुंबई - सताराव्या लोकसभेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. उत्तर पश्मिम लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. तसाच उत्साह सेलेब्रेटीमध्ये पहायला मिळत आहे. मराठी सिने कलाकार समीर धर्माधिकारी यांनी आपल्या पत्नी अपर्णासह गोरेगावच्या विबग्योर शाळेत मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी जया ज्योती पेडनेकर......
मराठी सिनेकलाकार समीर धर्माधिकारी आणि त्यांच्या पत्नी अपर्णा हिच्यांशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी जया ज्योती पेडनेकर
मराठी सिनेकलाकार समीर धर्माधिकारी आणि त्यांच्या पत्नी अपर्णा हिच्यांशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी जया ज्योती पेडनेकर
मराठी सिने कलाकार समीर धर्माधिकारी व पत्नी अपर्णा यांनी गोरेगावच्या विबग्योर शाळेत उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रासाठी मतदान