मुंबई - अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा अथवा विरोध नाही. असे आज अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी जर मराठा महासंघाच्या पत्रकाद्वारे एखाद्या पक्षाचा पाठिंबा दिला, तर त्याला पदावरून काढण्यात येईल, असे महासंघाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा अथवा विरोध नाही
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा अथवा विरोध नाही. असे आज अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सांगण्यात आले आहे.
पुरुषोत्तम किर्दत, सदस्य मराठा महासंघ
मुंबई - अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा अथवा विरोध नाही. असे आज अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी जर मराठा महासंघाच्या पत्रकाद्वारे एखाद्या पक्षाचा पाठिंबा दिला, तर त्याला पदावरून काढण्यात येईल, असे महासंघाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
Intro:अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा अथवा विरोध नाही
अखिल भारतीय मराठा महा संघातर्फे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला राजकीय पाठिंबा अथवा विरोध असणार नाही असं आज अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सांगण्यात आलेला आहे तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी जर मराठा महासंघाच्या पत्रकाद्वारे एखाद्या पक्षाचा पाठिंबा दिला तात्याला पदावरून काढण्यात येईल असे महासंघाच्या वतीने सांगण्यात आलेला आहे
Body:अखिल भारतीय मराठा महासंघ ही 1900 सालापासून स्थापन झालेली एक मराठा महासंघाची संघटना आहे. यात एकूण 33 हजार सभासद आहेत. निवडणुकीत कोणाला मतदान करायचं हे प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र अधिकार आहे .त्यामुळे त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला न घालता अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्याला त्याच्या आवडीनुसार मतदान करता यावे यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ याने राजकीय पक्षाला पाठिंबा अथवा विरोध असणार नाही अशी भूमिका मराठा महासंघाच्या वतीने घेण्यात आली आहे एडवोकेट शशिकांत पवार व पुरुषोत्तम कीर्तद यांनी सांगितले.
Conclusion: