मुंबई - राजस्थानमध्ये सुरू असलेल्या गुज्जर आंदोलनाचे लोण आता मुंबईपर्यंत पसरताना दिसत आहे. या आंदोलनामुळे विविध मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या काही मुंबईहून सुटणाऱ्या व मुंबईला येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या आजपासून १३ फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
आज रद्द करण्यात आलेल्या गाड्या -
मुंबई सेंट्रल - फिरोजपुर जनता एक्सप्रेस (१९०२३)
फिरोजपुर जनता एक्सप्रेस-मुंबई सेंट्रल (१९०२४)
वांद्रे टर्मिनस - श्री वैष्णव देवी कतरा (१२४७१)
वांद्रे टर्मिनस - अमृतसर पश्चिम एक्सप्रेस (१२९२५)
वांद्रे टर्मिनस - गोरखपूर एक्सप्रेस (१९०३)
वांद्रे टर्मिनस- देहराधून एक्सप्रेस (१९०१९)
लखनऊ -वांद्रे टर्मिनस (१९०२२)
निझामुद्दीन -वांद्रे टर्मिनस (१२९१०)
निझामुद्दीन - मुंबई सेंट्रल ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस (१२९५४)
वांद्रे टर्मिनस - गोरखपूर एक्सप्रेस (२२९२२)
११ फेब्रुवारीला रद्द असणाऱ्या गाड्या
वांद्रे टर्मिनस- देहराधून एक्सप्रेस (१९०१९)
मुंबई सेंट्रल - फिरोजपुर जनता एक्सप्रेस (१९०२३)
मुंबई सेंट्रल -अमृतसर गोल्डन टेंपल मेल (१२९०३)
मुंबई सेंट्रल - निझामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस (१२९५)
अहमदाबाद - निझामुद्दीन (१२९१७)
इंदोर -जम्मू तवी (२२९४१)
अहमदाबाद - पटणा (१२९४७)
१२ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या
वांद्रे टर्मिनस - डेहराडून एक्सप्रेस (१९०१९)
मुंबई सेंट्रल - फिरोजपुर जनता एक्सप्रेस (१९०२३)
वांद्रे टर्मिनस -अमृतसर पश्चिम एक्सप्रेस (१२९२५)
वांद्रे टर्मिनस - गोरखपूर अवध एक्सप्रेस (१९०३७)
वलसाड - हावरा (१२९११)
१३ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या
वांद्रे टर्मिनस - डेहराडून एक्सप्रेस (१९०१९)
मुंबई सेंट्रल - फिरोजपुर जनता एक्सप्रेस (१९०२३)
मुंबई सेंट्रल -अमृतसर गोल्डन टेंपल मेल (१२९०३)
मुंबई सेंट्रल - निझामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस (१२९५३)
वांद्रे टर्मिनस - निझामुद्दीन (१२९०७)
हापा - श्री वैष्णव देवी कतरा (१२४७५ )
अहमदाबाद - निझामुद्दीन (१२९१७)
वांद्रे टर्मिनस -हरिद्वार (२२९१७)