ETV Bharat / state

Look Back 2022 : सरत्या वर्षाने दिली अपघाताची मालिका, कमला इमारतीसह बस अपघातातील नागरिकांच्या बळीने आला अंगावर काटा - महाराष्ट्रातील आगीच्या घटना 2022

Look Back 2022 : अंमळनेर आगाराची बस नर्मदा नदीत ( Bus Accident In Narmada River 2022 ) कोसळून 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. नाशिकमध्ये देखील खासगी बस ( Bus Caught Fire in Nashik ) जळून 12 जणांवर काळाने घाला घातला होता. या दोन्हा घटनांनी महाराष्ट्राला हादरा बसला होता. मुंबईत लागलेल्या कमला इमारत ( Kamala Building Fire In Mumbai 2022 ) आगीत 6 नागरिकांचा बळी गेला. या अपघातांच्या मालिकांनी महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना नागरिक विसरू शकणार नाहीत.

Year Ender 2022
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 19, 2022, 3:29 PM IST

Updated : Dec 22, 2022, 1:27 PM IST

मुंबई - Look Back 2022 : राज्यात सरत्या वर्षाने अपघाताची मालिकाच दिली आहे. यात रस्ते अपघात, आगीच्या ( Fire In Maharashtra 2022 ) घटनांनी राज्याला चांगलाच हादरा बसला आहे. महाराष्ट्रात 2022 या वर्षात अनेक नागरिकांनी विविध अपघातात आपला जीव ( People Died In Accident At Maharashtra 2022 ) गमावला आहे. त्यातील नाशिक बस ( Bus Caught Fire in Nashik ) अपघातात 12 प्रवाशांचा बळी गेल्यामुळे खळबळ उडाली होती. तर पुण्याची बस नर्मदा नदीत ( Pune Bus Fell In To Narmada River 2022 ) कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनेही नागरिकांना धक्का बसला होता. त्यापाठोपाठ मुंबईत आगीच्या ( Kamala Building Fire In Mumbai 2022 ) घटनेने 6 जणांचा बळी घेतला होता. तर वर्धा येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वाहनाचा अपघात होऊन आमदार पुत्रासह 7 जणांचा बळी गेल्याने राज्यात खळबळ उडाली होती.

नाशिक बस दुर्घटनेत 11 ठार, 20 प्रवासी जखमी यवतमाळवरुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसने 7 स्पटेंबरच्या दुपारी ट्रकला धडक दिली. या धडकेनंतर बसला लागलेल्या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू ( Bus Caught Fire in Nashik ) झाला, तर 20 प्रवाशी जखमी झाले. 30 आसन क्षमता असताना बसमध्ये एकूण 48 जण प्रवास करत होत. ( Bus Caught Fire in Nashik ) बसला आग लागल्यानंतर 12 प्रवासी ठार झाल्याने महाराष्ट्राला हादरा बसला होता. घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांनी दोन लाखाची मदत जाहीर केली होती, तर जखमींना 50 हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली.

नर्मदा नदीत बस पडून 12 नागरिकांवर काळाचा घाला अंमळनेर येथील बस इंदूरवरुन परत येत असताना नर्मदा नदीत ( Pune Bus Fell In To Narmada River 2022 ) पडल्याची घटना जुलै 2022 मध्ये घडली होती. पुलावरुन 100 फूट खोल नदीत बस पडल्याने बसमधील 12 जणांवर काळाने ( 12 People Died In Bus Accident In Narmada river ) घाला घातला होता. या बसमधील 15 प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मध्यप्रधेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा ( Minister Narottam Mishra ) यांनी दिली होती.

गाडीचा टायर फुटून पाच ठार, भारतीय नौदलातील दोन डॉक्टर जखमी मुंबई वरळी सी लिंकवर ( Worli Sea Link Accident 2022) गाडीचा टायर फुटून पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यात रुग्णवाहिकेच्या ( Ambulance Driver Died In Mumbai ) चालकासह टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता,. तर नौदलातील ( Indian Navy ) दोन डॉक्टरही या घटनेत जखमी झाले होते.

कुर्ल्यात इमारत पडून 3 ठार मुंबईतील कुर्ला परिसरात इमारत ( Kurla Building Collapse Mumbai 2022 ) पडून झालेल्या दुर्घटनेत 3 नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेत 27 जूनच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेत इतर 11 नागरिक जखमी झाले होते. चार मजली इमारतीच्या मलब्याखाली अनेक जण दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र 3 नागरिकांचा ( People Died Building Collapse Incident In Mumbai 2022 ) या घटनेत बळी गेला होता.

कमला इमारतीला लागलेल्या आगीत 7 जणांचा बळी मुंबईतील तारदेव परिसरात असलेल्या कमला इमारतीच्या आगीत ( Fire Break Out In Kamala Building Mumbai 2022 ) जणांचा बळी गेल्याने मोठी खळबळ उडाली होती. यात 17 नागरिक गंभीर जखमी झाले होते. 7 जानेवारीच्या सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग ( Fire Incident Mumbai 2022) लागली होती. गवळी टँकच्या बाजुला असलेल्या गांधी रुग्णालयाजवळ ( Gandhi Hospital Mumbai ) कमला इमारत आहे. त्यामुळे आगीत जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे जखमींना लगेच उपचार मिळाले. मात्र कमला इमारतीच्या आगीने राज्यभर खळबळ उडवून दिली होती.

Last Updated : Dec 22, 2022, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.