ETV Bharat / state

युवा वर्गच माझा विविध मार्गांने प्रचार करेल - मनोज कोटक

यावेळी बोलताना देशभरात भारतीय जनता पक्षाचे चांगले वातावरण आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मला ही निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. स्थानिक खासदार किरीट सोमय्या आणि विभागातील सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने सोमय्या यांनी केलेल्या कामाला पुढे नेण्याचे काम करणार आहे.

युवा वर्गच माझा विविध मार्गांने प्रचार करेल - मनोज कोटक
author img

By

Published : Apr 4, 2019, 6:08 PM IST

Updated : Apr 4, 2019, 7:22 PM IST

मुंबई - ईशान्य मुंबई मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. मला उमेदवारी जाहीर होताच या विभागातील युवा वर्गाचा मोठा पाठिंबा मला मिळत आहे. हा युवा वर्गच माझा विविध मार्गांने प्रचार करेल असा विश्वास ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी "ई टीव्ही भारत"शी बोलताना व्यक्त केला आहे.

युवा वर्गच माझा विविध मार्गांने प्रचार करेल - मनोज कोटक

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार यावरून गेले काही दिवस राजकीय वर्तुळात चर्चा होती. भाजपकडून या मतदारसंघात सध्याचे खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने सोमय्या याना शिवसेनेकडून विरोध केला जात होता. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर झाली तरी भाजपकडून उमेदवारी जाहीर केली जात नसल्याने या मतदारसंघात उलट सुलट चर्चेला वेग आला होता. अखेर बुधवारी भाजपकडून महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

यावेळी बोलताना देशभरात भारतीय जनता पक्षाचे चांगले वातावरण आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मला ही निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. स्थानिक खासदार किरीट सोमय्या आणि विभागातील सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने सोमय्या यांनी केलेल्या कामाला पुढे नेण्याचे काम करणार आहे. ईशान्य मुंबईमधील मतदार भाजप, शिवसेना, आरपीआय, रासपा युतीच्या मागे असल्याचे कोटक यांनी सांगितले. आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून पक्षाचे काम करतो. काम करताना पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडत असतो. मला दिलेली उमेदवारी ही सुद्धा मी पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी जबाबदारी पार पाडणार असल्याचे कोटक म्हणाले.

टॉप टेन मताधिक्याचा मतदार संघ असेल -

ईशान्य मुंबईमधून भाजपचे खासदार किरीट सोमय्या मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले होते. यावेळीही या मतदार संघामधून हे मताधिक्य कायम ठेवले जाईल. देशामध्ये टॉप टेन मताधिक्के असणाऱ्या मतदार संघात ईशान्य मुंबईचे नाव असेल असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. किरीट सोमय्या यांनी सांगितल्या प्रमाणे टॉप टेनमध्ये हा मतदार संघ ठेवण्यासाठी काम करणार असल्याचे कोटक यांनी सांगितले.

Intro:माननीय चेअरमन साहेब यांच्या सूचनेनुसार उमेदवारांचा वन टू वन

युवा वर्गच माझा विविध मार्गांने प्रचार करेल - मनोज कोटक
मुंबई (विशेष बातमी)
ईशान्य मुंबई मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. मला उमेदवारी जाहीर होताच या विभागातील युवा वर्गाचा मोठा पाठिंबा मला मिळत आहे. हा युवा वर्गच माझा विविध मार्गांने प्रचार करेल असा विश्वास ईशान्य मुंबईचे भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांनी "ई टीव्ही भारत"शी बोलताना व्यक्त केला आहे. Body:मुंबईच्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार यावरून गेले काही दिवस राजकीय वर्तुळात चर्चा होती. भाजपाकडून या मतदारसंघात सध्याचे खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने सोमय्या याना शिवसेनेकडून विरोध केला जात होता. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर झाली तरी भाजपकडून उमेदवारी जाहीर केली जात नसल्याने या मतदारसंघात उलट सुलट चर्चेला वेग आला होता. अखेर बुधवारी भाजपकडून महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

यावेळी बोलताना देशभरात भारतीय जनता पक्षाचे चांगले वातावरण आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मला ही निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. स्थानिक सर्व खासदार किरीट सोमय्या, या विभागातील सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने सोमय्या यांनी केलेल्या कामाला पुढे नेण्याचे काम करणार आहे. ईशान्य मुंबईमधील मतदार भाजपा, शिवसेना, आरपीआय, रासपा युतीच्या मागे असल्याचे कोटक यांनी सांगितले. आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून पक्षाचे काम करतो. काम करताना पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडत असतो. मला दिलेली उमेदवारी ही सुद्धा मी पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे कोटक म्हणाले.

टॉप टेन मताधिक्याचा मतदार संघ असेल -
ईशान्य मुंबईमधून भाजपाचे खासदार किरीट सोमय्या मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले होते. यावेळीही या मतदार संघामधून हे मताधिक्क्ये कायम ठेवले जाईल. देशामध्ये टॉप टेन मताधिक्क्ये असणाऱ्या मतदार संघात ईशान्य मुंबईचे नाव असेल असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. किरीट सोमय्या यांनी सांगितल्या प्रमाणे टॉप टेनमध्ये हा मतदार संघ ठेवण्यासाठी काम करणार असल्याचे कोटक यांनी सांगितले.

मनोज कोटक यांचे vis आणि वन टू वन पाठवला आहे...... Conclusion:
Last Updated : Apr 4, 2019, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.