ETV Bharat / state

ईशान्य मुंबई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी बजावला मतदानाचा हक्क - kirit somyya

ईशान्य मुंबई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी एमसीसी कॉलेज मुलुंड येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

नोज कोटक यांनी बजावला मतदानाचा हक्क
author img

By

Published : Apr 29, 2019, 1:15 PM IST

मुंबई - ईशान्य मुंबई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी एमसीसी कॉलेज मुलुंड येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होत आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून निहरिका खोंदले निवडणूक लढवत आहेत.

नोज कोटक यांनी बजावला मतदानाचा हक्क

मनोज कोटक हे ईशान्य मुंबईतून खासदारकीसाठी नवखे उमेदवार आहेत. शिवसेनेबरोबर असलेल्या वादात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचे तिकीट कापून भाजपने महानगरपालिकेतील नगरसेवक कोटक यांना उमेदवारी दिली. काही महिने उमेदवारी निश्चित होण्याची वाट न पाहता किरीट सोमय्या यांनी ईशान्य मुंबईत प्रचार केला होता.

या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर उमेदवार कोटक यांच्या प्रचारात शिवसेनेचे आमदार दिसले असले तरी कोटक यांना मतदान करतील का ही शंका आहे. कोटक यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मतदारसंघात रोड शो करण्यासाठी बोलावले होते.

Intro:ईशान्य मुंबई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला

भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी सकाळी सात वाजता एमसीसी कॉलेज मुलुंड येथे मतदानाचा हक्क बजावला ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील व वंचित बहुजन आघाडी च्या निहरिका खोंदले यांच्यात प्रमुख लढत आहेBody:ईशान्य मुंबई महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला

भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी सकाळी सात वाजता एमसीसी कॉलेज मुलुंड येथे मतदानाचा हक्क बजावला ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील व वंचित बहुजन आघाडी च्या निहरिका खोंदले यांच्यात प्रमुख लढत आहे.

ईशान्य मुंबईतून मनोज कोटक हे खासदारकी साठी नवखे उमेदवार आहेत. शिवसेना वादात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचे तिकीट कापून भाजपने महानगरपालिकेतील नगरसेवक कोटक यांना उमेदवारी दिली. काही महिने उमेदवारी निश्चित होण्याची वाट न पाहता किरीट सोमय्या यांनी ईशान्य मुंबईत प्रचार केला होता . या सर्व नाट्यमय खेळानंतर उमेदवार कोटक च्या प्रचारात शिवसेना स्थानिक आमदार दिसले असले तरी मनोज कोटक आणि भाजप ला मतदान करतील का ही शंका आहे. कोटक यांनी शिवसेना शंका पोटी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना काही वेळासाठी मतदार संघात रोड शो करण्यासाठी बोलावे लागले होते आता मतदार कोणालाम मतदान करतात हे निकाल जाहीर झाल्यानंतर समजणार आहे.
यावेळी भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी सर्व मतदारांनी आवश्य मतदान करावे असे प्रसार माध्यमांना बोलताना म्हणाले

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.