ETV Bharat / state

अजित पवारांना भेटल्यानंतर काय म्हणाले, अमोल मिटकरी....

या भेटीच्या निमित्ताने अजित पवारांवर भाजपचे नेते अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी नेत्यांचे दडपण आहे का? हे मी जाणून घेतले. मात्र आज अजित पवारांनी केलेल्या ट्विटनंतर मला त्यांच्यात काहीसा बदल जाणवला, असा विश्वासही मिटकरी यांनी व्यक्त केला.

author img

By

Published : Nov 24, 2019, 9:22 PM IST

Updated : Nov 24, 2019, 11:25 PM IST

मुंबई - अजित पवार हे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी काल (शनिवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जरी असे असले तरी ते राष्ट्रवादी पासून दूर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे विश्वास मत ठरावाच्या शेवटच्या दिवशी ते मास्टर स्ट्रोक मारतील, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी आज व्यक्त केला.

आज सायंकाळी आठच्या सुमारास मिटकरी यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.

त्यानंतर त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, 'काल (शनिवार) सकाळपासून सुरू झालेल्या घडामोडीनंतर अजित दादा यांना भाजपचे अनेक लोक येऊन भेटत आहेत. ज्यांचे काही भाजपसोबत हितसंबंध आहेत असे लोक दादांना भेटत आहेत. ज्यांना शरद पवार साहेबांनी मोठे केले. परंतु ते आज त्यांच्यासोबत न राहता भाजपमध्ये जाऊन बसले आहेत. या पार्श्वभूमीवर मी तातडीने येऊन अजित पवारांची भेट घेतली.'

अमोल मिटकरी यांच्याशी चर्चा करताना आमचे प्रतिनिधी संजीव भागवत....

या भेटीच्या निमित्ताने अजित पवारांवर भाजपचे नेते अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी नेत्यांचे दडपण आहे का? हे मी जाणून घेतले. मात्र आज अजित पवारांनी केलेल्या ट्विटनंतर मला त्यांच्यात काहीसा बदल जाणवला, असा विश्वासही मिटकरी यांनी व्यक्त केला.

मी अजित पवारांनी यांची भेट घेण्यासाठी गेलो असता, त्या ठिकाणी अनेक भाजपचे आमदार बसले होते. त्यांच्या समोरच मी अजित पवारांना ज्या लोकांच्या आपण विरोधात लढलो हेच लोक होते, असे सांगून त्यांना आपल्या भावना कळवल्या असल्याचेही मिटकरी म्हणाले.

अजित दादांनी जो काही निर्णय घेतला असेल त्यामागे दबावतंत्राचा भाग असू शकतो, असे मला वाटते. मात्र अजित पवार हे इतर नेत्यांना सारखे लेचेपेचे नेते नाहीत. मी त्यांना जवळून ओळखतो. त्यामुळे ते वेळ आल्यास नेमकी बाजू जाहीर करतील आणि त्यातच विश्वास मत ठरावाच्या वेळी म्हणजेच शेवटच्या दिवशी आपला मास्टर स्ट्रोक मारतील आणि त्यावेळी राज्यातील जनतेला अजित पवारांचे खरे रूप कळेल, असा विश्वासही मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - शिवसेनेचे सरकार स्थापन न झाल्याने शिवसैनिकाने स्वतःवरच केले ब्लेडने वार

हेही वाचा - काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे आमदार पुन्हा राजस्थानात येण्याचे अशोक गेहलोत यांचे संकेत

Intro:अजित दादा शेवटच्या दिवशी मास्टर स्ट्रोक काढतील
- अमोल मिटकरी यांचा विश्वास

mh-mum-01-amol-mitkari-121-7201153

( यासाठीचे फीड 3g लाईव्ह वरून पाठवण्यात आले आहे)

मुंबई,
अजित पवार हे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी ते राष्ट्रवादी पासून दूर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे विश्वासमत ठरावाच्या शेवटच्या दिवशी ते मास्टर स्ट्रोक काढतील, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी आज व्यक्त केला.
आज सायंकाळी आठच्या सुमारास मिटकरी यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, काल सकाळपासून सुरू झालेल्या घडामोडीनंतर अजित दादा यांना भाजपाचे अनेक लोक येऊन भेटत आहेत ज्यांचे काही हितसंबंध भाजपाचे आहेत असे लोक भेटत आहेत. ज्यांना शरद पवार साहेबांनी मोठे केले परंतु ते आज त्यांच्यासोबत न राहता भाजपामध्ये जाऊन बसले आहेत. या पार्श्वभूमीवर मी तातडीने येऊन दादांची भेट घेतली. या भेटीच्या निमित्ताने दादांवर भाजपचे नेते अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी नेत्यांचे दडपण आहे का, हे मी जाणून घेतले. मात्र आज दादांनी केलेल्या ट्विट नंतर मला त्यांच्यात काहीसा बदल जाणवला, असा विश्वासही मिटकरी यांनी व्यक्त केला.
मी दादा यांची भेट घेण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी अनेक भाजपाचे आमदार बसले होते, त्यांच्या समोरच मी दादांना ज्या लोकांच्या आपण विरोधात लढलोे हेच लोक होते, असे सांगून दादांना आपल्या भावना कळवल्या असल्याचेही मिटकरी म्हणाले.
अजित दादांनी जो काही निर्णय घेतला असेल त्यामागे दबावतंत्राचा भाग असू शकतो असे मला वाटते. मात्र दादा हे इतर नेत्यांना सारखे लेचेपेचे नेते नाहीत. मी त्यांना जवळून ओळखतो. त्यामुळे ते वेळ आल्यास नेमकी बाजू जाहीर करतील आणि त्यातच विश्वास मत ठरावाच्या वेळी म्हणजेच शेवटच्या दिवशी दादा आपला मास्टर स्ट्रोक काढतील आणि त्यावेळी राज्यातील जनतेला दादांचे खरे स्वरूप कळेल असा विश्वासही मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केला.Body:अजित दादा शेवटच्या दिवशी मास्टर स्ट्रोक काढतील
- अमोल मिटकरी यांचा विश्वासConclusion:
Last Updated : Nov 24, 2019, 11:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.