ETV Bharat / state

विधानपरिषद Live updates : ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकार गंभीर आहे - उपमुख्यमंत्री अजित पवार

विधानपरिषद Live updates
विधानपरिषद Live updates
author img

By

Published : Mar 4, 2022, 12:18 PM IST

Updated : Mar 4, 2022, 12:40 PM IST

12:39 March 04

  • विरोधकांची सभागृहात घोषणाबाजी
  • ओबीसी अरक्षणावरून भाजप आक्रमक
  • सरकारचा घाट ओबीसींचा घात - घोषणाबाजी
  • आघाडी सरकार हाय हायच्या दिल्या घोषणा

12:37 March 04

  • ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकार आघाडी गंभीर आहे - उपमुख्यमंत्री अजित पवार
  • राजकारण कोणी करू नये
  • डेटा कोणीही गोळा करून चालत नाही, काही नियम आहेत पद्धती आहेत
  • अनुदान दिले, सर्व प्रयत्न केला
  • ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात असताना 125 निवडणुकात ओबीसी समाजाला आरक्षण देणार असे प्रयत्न सुरू आहेत
  • नवीन बिल आणतो आहे
  • मध्यप्रदेश धर्तीवर काम सुरू केलं आहे. माहिती मागवली आहे. तसे बिल तयार करून त्यानं मान्यता देऊ
  • सोमवारी चर्चेला ठेवू
  • एकमताने तो मंजूर झाल्यावर पुढे पाठवू
  • आमच्यावर कोणाचा दबाव नाही, आम्ही कोणाच्या दबावाला भीक घालत नाही
  • आरक्षणाचा मुद्दा भावनिक आहे राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे
  • संध्याकाळी नवे बिल मांडून सोमवारी चर्चा करू या
  • ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू
  • अंतरिम डेटा गोळा करून आगामी काळात ओबीसीना संपूर्ण माहिती देऊन

12:37 March 04

  • न्यायालयाने त्यामुळे सरकारचे कान उपटले - प्रवीण दरेकर
  • सविस्तर अहवाल नसल्याचे ताशेरे ओढले
  • अहवालातील माहिती खरी की खोटी यावर निष्कर्ष काढता येत नाही, अशी खरडपट्टी काढली आहे
  • ओबीसी आरक्षणसाठी विरोधक आग्रही आहेत
  • परंतु, सरकार गंभीर नाही
  • सरकारच्या हलगर्जीपणामुळे आणि नियोजन अभावी अंतरिम डेटा फेटालून लावला
  • आरक्षणशिवाय निवडणूक होऊ नये, अशी सर्वांची भूमिका आहे
  • आता निकाल आल्यावर शासन काय निर्णय घेणार हे स्पष्ट करावे

12:15 March 04

  • ओबीसी अरक्षणासाठी निकराची लढाई सुरू आहे - प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेता परिषद
  • सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून इम्पेरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले
  • सरकारने गांभीर्याने घेतलं नाही
  • त्यामुळे अंतरिम अहवाल ठोस झालं नाही

12:08 March 04

Vidhan Parishad

मुंबई - विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. कालपासून तीन आठवड्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 11 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे.

Last Updated : Mar 4, 2022, 12:40 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.