ETV Bharat / state

Shikhar Bank scam : शिखर बँक घोटाळा प्रकरणी 3 डिसेंबरला पुढची सुनावणी; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

author img

By

Published : Nov 18, 2022, 12:45 PM IST

मुंबई : अजित पवार यांच्या कथीत 25 हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा प्रकरणी 3 डिसेंबरला सुनावणी होणार ( Shikhar Bank scam case Hearing 3 December ) आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळा केल्याच्या प्रकरणाची मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी 3 डीसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी (Former Deputy Chief Minister Ajit Pawar) पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.याप्रकरणी अजित पवारांसह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी क्लीन चीट देणाऱ्या मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याप्रकरणी नव्यानं तपास सुरू करण्याची परवानगी मागितली आहे.

Shikhar Bank scam
शिखर बँक घोटाळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.