ETV Bharat / state

State Corona Update : रुग्णसंख्येत किंचित वाढ; राज्यात ३ हजार ६०८ नवे रुग्ण, ४८ मृत्यू

author img

By

Published : Sep 22, 2021, 8:47 PM IST

Updated : Sep 23, 2021, 9:03 PM IST

आज बुधवारी (२२ सप्टेंबर) रोजी राज्यात ३ हजार ६०८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज ४८ मृत्यूंची नोंद झाली. तर ४ हजार २८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Maharashtra reports 3608 new COVID-19 cases, 48 deaths today
Corona Update : रुग्णसंख्येत किंचित वाढ; राज्यात ३ हजार ६०८ नवे रुग्ण, ४८ मृत्यू

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी २ हजार ५८३, काल मंगळवारी ३ हजार १३१ रुग्ण आढळून आले होते. आज २२ सप्टेंबरला त्यात किंचित वाढ होऊन ३ हजार ६०८ रुग्ण आढळून आले आहेत. आज ४८ मृत्यूंची नोंद झाली असून ४ हजार २८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात ३९ हजार ९८४ सक्रिय रुग्ण -
राज्यात आज दिवसभरात ४ हजार २८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६३ लाख ४९ हजार ०२९ झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ६६४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७४ लाख ७६ हजार १४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ३१ हजार २३७ (११.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ६४ हजार ४१६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या ३९ हजार ९८४ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -
२६ ऑगस्टला ५ हजार १०८, ६ सप्टेंबरला ३ हजार ६२६, ७ सप्टेंबरला ३ हजार ९८८, ८ सप्टेंबरला ४ हजार १७४, ९ सप्टेंबरला ४ हजार २१९, १० सप्टेंबरला ४ हजार १५४, ११ सप्टेंबरला ३ हजार ०७५, १२ सप्टेंबरला ३ हजार ६२३, १३ सप्टेंबरला २ हजार ७४०, १४ सप्टेंबरला ३ हजार ५३०, १५ सप्टेंबरला ३ हजार ७८३, १६ सप्टेंबरला ३ हजार ५९५, १७ सप्टेंबरला ३ हजार ५८६, १८ सप्टेंबरला ३ हजार ३९१, १९ सप्टेंबरला ३ हजार ४१३, २० सप्टेंबरला २ हजार ५८३, २१ सप्टेंबरला ३ हजार १३१, २२ सप्टेंबरला ३ हजार ६०८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मृत्यू दर २.१२ टक्के -
१९ जुलैला ६६, २८ जुलैला २८६, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७, १४ सप्टेंबरला ५२, १५ सप्टेंबरला, १६ सप्टेंबरला ४५, १७ सप्टेंबरला ६७, १८ सप्टेंबरला ८०, १९ सप्टेंबरला ४९, २० सप्टेंबरला २८, २१ सप्टेंबरला ७०, २२ सप्टेंबरला ४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्यू दर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ४८६
अहमदनगर - ७६३
पुणे - ४२८
पुणे पालिका - १८२
पिपरी चिंचवड पालिका - १६०
सोलापूर - २४१
सातारा - २३३

हेही वाचा - महिला सुरक्षेच्या मुद्यावरून भाजपच्या महिला आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हेही वाचा - 'महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी एससी, एसटी ॲट्रॉसिटी कायद्या सारखा कायदा करा'

Last Updated : Sep 23, 2021, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.