ETV Bharat / state

अपक्ष कोणाला देणार साथ? सर्वच पक्षांना बसला बंडखोरांचा दणका

विधानसभेच्या २८८ जागांचे निकाल स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपला १०४ जागा, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४ जागा तर काँग्रेसला ४५ जागा मनसेला १, मिळाली आहेत. अपक्षांना २८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे हे अपक्ष नेमके कोणाच्या पाठीशी उभे राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

अपक्ष कोणाला देणार साथ?
author img

By

Published : Oct 25, 2019, 3:16 AM IST

मुंबई - विधानसभेच्या २८८ जागांचे निकाल स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपला १०४ जागा, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४ जागा तर काँग्रेसला ४५ जागा मनसे १, मिळाल्या आहेत. अपक्ष लढलेल्या उमेदवारांना २८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे हे अपक्ष नेमके कोणाच्या पाठीशी उभे राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

१४ व्या लोकसभेत भाजपच्या जागा जरी वाढल्या असल्या तरी २०१४ च्या तुलनेत भाजपला यावेळी मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. तसेच ज्या नेत्यांनी पक्षांतर केले अशा नेत्यांनाही फटका बसला आहे. मात्र, काही ठिकाणी पक्षाने तिकीट नाकारल्याने बंडखोरी केलेले उमेदवारही विजयी झाले आहेत.

विजयी झालेले अपक्ष उमेदवार

1) इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून - प्रकाश आवाडे

२) चंद्रपूर मतदारसंघातून - अशोक जोरगेवार

३) रामटेक मतदारसंघातून - आशिष जैस्वाल (शिवसेनेचे बंडखोर, मल्लीकार्जुन रेड्डी)

४) वाशिम मतदारसंघातून - अनंतराव देशमुख

५) उरण मतदारसंघातून - महेश बालदी

६) अचलपूर मतदारसंघातून - बच्चू कडू (प्रहार)

७) मुर्तीजापूर मतदारसंघातून - प्रतिभा अवचार

८) गंगाखेड मतदारसंघातून - रत्नाकर गुट्टे (रासप)

९) बार्शी मतदारसंघ - राजाभाऊ राऊत

१०) करमाळा मतदारसंघ - संजयमामा शिंदे

११) मेळघाट मतदारसंघ - राजकुमार पटेल (प्रहार)

१२) वसई मतदारसंघात - हिंतेद्र ठाकूर (वंचीत बहूजन आघाडी)

१३) नालासोपार मतदारसंघात - क्षितीज ठाकूर (वंचीत बहूजन आघाडी)

१४) बोईसर मतदारसंघ - राजेश पाटील (वंचीत बहूजन आघाडी)

१५) गोंदिया मतदारसंघ - विनोद अग्रवाल

१६) उरण विधानसभा मतदारसंघ - महेश रतनलाल बालदी

१७) चंद्रपूर मतदारसंघ - किशोर जोरगेवार

१८) बडनेरा - रवी राणा

१९) शिरोळ मतदारसंघातून - राजेद्र येड्रावकर

२०) शाहूवाडी मतदारसंघ - विनय कोरे (जनसुराज्य)

२१) भंडारा विधानसभा मतदारसंघ - नरेंद्र भोंडेकर

२२) नेवासे मतदारसंघ - शंकरराव गडाख (शेतकरी कामगार पक्ष)

२३) मोर्शी विधानसभा - देवेंद्र भुयार (स्वाभिमानी)

२४) मुक्ताईनगर मतदारसंघ - चंद्रकांत पाटील

२५) धुळे शहर - फारुक शहा (MIM)

२६) मालेगाव मध्य - मोहम्मद मुफ्ती (MIM)

२७) साक्री - मंजुळा गावीत

Conclusion:

Intro:Body:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.