ETV Bharat / state

'पोलिसांसाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार' - उद्धव ठाकरेंनी पोलिसांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलिसांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

maharashtra district police shooting center
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jan 19, 2020, 9:29 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलिसांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

  • पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध. राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा. पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश pic.twitter.com/hKg4O1tgMv

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पोलिसांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. देशातील प्रत्येक पोलिसाला अचूक वेध साधता आला पाहिजे. पोलीस सामजिक स्वास्थ राखण्याचे काम करतात. त्यामुळे पोलिसांचे स्वास्थ्य राखणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

Intro:Body:

'पोलिसांसाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार'

मुंबई -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलिसांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलीस विभागाने दिलेले आहेत.

पोलिसांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. देशातील प्रत्येक पोलिसाला अचूक वेध साधता आला पाहिजे. पोलीस सामजिक स्वास्थ राखण्याचे काम करतात. त्यामुळे पोलिसांचे स्वास्थ्य राखणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

Conclusion:

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.