ETV Bharat / state

राज्यपाल कोश्यारी के. सी. पाडवींवर संतापले, आदित्य ठाकरेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. दुपारी 1 वाजता या सोहळ्याला सुरुवात झाली.

मंत्रिमंडळविस्तार
मंत्रिमंडळविस्तार
author img

By

Published : Dec 30, 2019, 10:07 AM IST

Updated : Dec 30, 2019, 3:21 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. दुपारी 1 वाजता या सोहळ्याला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

LIVE UPDATES :

  • राजेंद्र येड्रावकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली
  • प्राजक्त तनपुरे यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
  • राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • आदिती तटकरे यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रण भरणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • डॉ. विश्वजीत कदम यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  • अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
  • अमित विलासराव देशमुख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
  • शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  • सतेज पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  • आदित्य ठाकरेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
  • शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • राष्ट्रवादीच्या शंकरराव गडाखांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • के. सी. पाडवी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  • उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  • शिवसेना नेते अनिल परब यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  • संदीपान भुमरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  • जितेंद्र आव्हाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  • काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • शिवसेना आमदार संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • वर्षा गायकवाड यांना शपथ घेताना राज्यपालांनी रोखले
  • नवाब मलिक यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
  • सुनिल केदार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  • राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
  • राष्ट्रवादीचे माजी महसूल, शिक्षण, आरोग्य मंत्री राहिलेले राजेंद्र शिंगणेंनी मंत्रिपदाची घेतली शपथ
  • वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली
  • राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
  • विजय वडेट्टीवर यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
  • अनिल देशमुख यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
  • परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडेंनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
  • 01.07 PM - अशोक चव्हाणांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
  • 01.04 PM - अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
  • 01.01 PM - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शपथविधी सोहळ्यासाठी आगमन, थोड्याच वेळात 36 मंत्र्यांचा शपथविधी
  • 12.15 PM - ठाकरे पिता-पुत्र विधानभवनाकडे रवाना, थोड्याच वेळात 36 मंत्र्यांचा शपथविधी

काँग्रेसमधून कोणाला संधी - महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ

  • 10.12 AM - आदित्य ठाकरेंची मंत्रिमंडळात वर्णी
  • 10.09 AM - अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
  • 10.08 AM - मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांचं खातेवाटपही आजच जाहीर होण्याची शक्यता

असे आहे संभाव्य मंत्रिमंडळ, वाचा - ठाकरे सरकारचा 'महा'विस्तार, 'असे' आहे संभाव्य मंत्रिमंडळ

  • हे नेते घेणार आज शपथ
  • राष्ट्रवादीचे मंत्री
  1. अजित पवार (उपमुख्यमंत्री)
  2. दिलीप वळसे पाटील
  3. धनंजय मुंडे
  4. अनिल देशमुख
  5. हसन मुश्रीफ
  6. राजेंद्र शिंगणे
  7. नवाब मलिक
  8. राजेश टोपे
  9. जितेंद्र आव्हाड
  10. बाळासाहेब पाटील
  11. दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री)
  12. आदिती तटकरे (राज्यमंत्री)
  13. संजय बनसोडे (राज्यमंत्री)
  14. प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री)

आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

  • शिवसेनेचे मंत्री
  1. संजय राठोड
  2. गुलाबराव पाटील
  3. दादा भुसे
  4. संदीपान भुमरे
  5. अनिल परब
  6. उदय सामंत
  7. शंकरराव गडाख
  8. आदित्य ठाकरे
  9. अब्दुल सत्तार (राज्यमंत्री)
  10. शंभुराजे देसाई (राज्यमंत्री)
  11. बच्चू कडू (राज्यमंत्री)
  12. राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री)

आतापर्यंत सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

  • काँग्रेसचे मंत्री
  1. अशोक चव्हाण
  2. विजय वडेट्टीवार
  3. वर्षा गायकवाड
  4. सुनिल केदार -
  5. अमित देशमुख
  6. यशोमती ठाकूर
  7. अस्लम शेख
  8. के. सी. पाडवी
  9. सतेज पाटील (राज्यमंत्री)
  10. विश्वजीत कदम (राज्यमंत्री)

आतापर्यंत बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Dec 30, 2019, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.