ETV Bharat / state

Breaking News Live : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन - महाराष्ट्र लेटेस्ट न्यूज 4 सप्टेंबर

breaking file photo
फाईल फोटो
author img

By

Published : Sep 4, 2022, 6:39 AM IST

Updated : Sep 4, 2022, 11:05 PM IST

22:18 September 04

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

मुंबई गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आज मुंबईत आगमन झाले. वायुदलाच्या विशेष विमानाने रात्री ९.४९ वाजताच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन,आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठरणार रणनीती

केंद्रीय मंत्री अमित शहा हे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येणार असले तरी, या दौऱ्या मागे मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे. शिवसेनेची खरी ताकद ही मुंबई महानगरपालिकेवर असलेली सत्ता आहे. त्यामुळे होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला सत्तेतून पायउतार करण्यासाठी अमिषाचा या दौऱ्यामध्ये खास रणनीती आखली जाणार आहे. यासाठी उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीचे महत्त्वाची बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वात महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील. सध्या शिवसेनेचे चारही बाजूने कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवर ची सत्ता गेल्यास शिवसेनेचा राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. गेल्या काही वर्षापासून उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्षामध्ये असलेला वाद सर्वश्रूत आहे. त्यामुळे या महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांना कडव आवाहन उपस्थित करण्यासाठी अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांच्या सोबत विशेष रणनीती आखण्याची शक्यता नाकारता येत नाही.

22:18 September 04

योगेंद्र यादव यांनी संयुक्त किसान मोर्चा समन्वय समितीचा राजीनामा दिला

योगेंद्र यादव यांनी संयुक्त किसान मोर्चा समन्वय समितीचा राजीनामा दिला आहे.

22:17 September 04

'मेहंगाई पर हल्ला बोल' रॅली यशस्वी

दिल्लीतील रामलीला मैदानात 'मेहंगाई पर हल्ला बोल' रॅली यशस्वी झाली. देशभरातून लाखो लोक दिल्लीत पोहोचले. घटत्या उत्पन्नामुळे जनता महागाईने कंटाळली आहे. काँग्रेसने या संदर्भात केले मोठे निदर्शन, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.

19:03 September 04

भारत पाकिस्तान महामुकाबला; पाकिस्तानने टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत भारताने आपला बल दाखवला. त्यानंतर संपूर्ण क्रिडा प्रेमींना दुसऱ्या सामन्याची आस लागली आहे. हा सामना थोड्याच वेळात रंगणार आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत गोलदांजीचा निर्णय घेतला आहे.

18:55 September 04

थोड्याच वेळात रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान दुसरा सामना

पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत भारताने आपला बल दाखवला. त्यानंतर संपूर्ण क्रिडा प्रेमींना दुसऱ्या सामन्याची आस लागली आहे. हा सामना थोड्याच वेळात रंगणार आहे.

18:44 September 04

Cyrus Mistry Death सायरस मिस्त्रीसोबत असलेल्या व्यक्तीचाही उपचारादरम्यान मृत्यू

देशातील प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघातात दुर्देवी निधन झाले आहे. पालघर जिल्ह्यात चारोटी भागात त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिस्त्रींसोबत दोन व्यक्ती गंभीर रित्या जखमी झाले होते, त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

16:21 September 04

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे निधन; पालघरमध्ये झाला अपघात

देशातील प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघातात दुर्देवी निधन झाले आहे. पालघर जिल्ह्यात चारोटी भागात त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

15:19 September 04

Sonali Phogat Case : गोवा पोलीस तपासासाठी सोनालीच्या गुरुग्राममधील फ्लॅटवर दाखल

भाजपा नेत्या सोनाली फोगाट हत्या प्रकरणी गोवा पोलीस अधिक तपास करत आहे. यासाठी पोलिसांचा एक पथक सोनालीच्या गुरुग्रामधील फ्लॅटवर दाखल झाला आहे.

14:34 September 04

चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याकडून भाविकांना मारहाण

चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याकडून भाविकांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गर्दी नियंत्रणाच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे.

13:56 September 04

मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत 166 गणेश मूर्तीचे विसर्जन

मुंबई - मुंबईत आज पाच दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत 166 गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी घरगुती 50 मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

13:04 September 04

काँग्रेस नेते राहुल गांधी 'हल्ला बोल' मोर्चासाठी रामलीला मैदानावर दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेसच्या 'हल्ला बोल' मोर्चासाठी रामलीला मैदानावर दाखल झाले आहे.

12:27 September 04

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतले गणेशगल्ली गणपतीचे दर्शन

12:03 September 04

दिल्लीतील वसंत कुंज परिसरातून 20 कोटी रुपये किमतीचे 4 किलो हेरॉइन जप्त

दिल्लीतील वसंत कुंज परिसरातून 20 कोटी रुपये किमतीचे 4 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. यात एका अफगाण नागरिकाला अटक करण्यात आल्याची माहिती गुजरात एटीएसने दिली आहे.

11:45 September 04

शिवसेना उपनेता नीलम गोऱ्हे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर कसबा गणपती दर्शनाला

शिवसेना उपनेता नीलम गोऱ्हे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर कसबा दर्शनाला

10:38 September 04

खंडणीसाठी खास मैत्रिणीनेच केले मुख्याध्यापकाचे अपहरण, नागपूर पोलिसांनी केली सुटका

नागपूर नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मुख्याध्यापकाचे अपहरण त्यांच्याच एका मैत्रिणीने girlfriend kidnapped the principal for ransom केले. काही सहकाऱ्यांच्या मदतीने खंडणीसाठी अपहरण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत सूचना मिळताचं पोलिसांनी वायुवेगाने तपासाची सूत्र हलवली. त्यामुळे काही तासातचं अपहरण झालेल्या मुख्याध्यापकाची सुखरूप सुटका Nagpur police rescued झाली. कथित मैत्रिणीसह तिचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत.

10:27 September 04

तारापूर अणुऊर्जा केंद्रात तैनात असलेला जवान रायफल अन् काडतुसांसह बेपत्ता; पोलिसांकडून शोधकार्य सुरू

तारापूर अणुऊर्जा केंद्रात तैनात असलेला 35 वर्षीय एव्हिएशन सीआयएसएफ गार्ड त्याच्या रायफल आणि 30 काडतुसांसह बेपत्ता झाला आहे. तारापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एक टीम तयार केली असून जवानाचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती तारापूर पोलिसांनी दिली आहे.

09:20 September 04

महागाईविरोधात काँग्रेसचे आज दिल्लीतील रामलीला मैदानावर हल्ला बोल आंदोलन

नवी दिल्ली - काँग्रेस आज दिल्लीतील रामलीला मैदानावर महागाईविरोधात 'हल्ला बोल' रॅली काढणार आहे. यामध्ये देशभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचत आहेत. त्यासाठी पक्षाने विशेष तयारी केली आहे. 'हल्ला बोल' रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही विशेष बंदोबस्त ठेवला आहे. रविवारी होणाऱ्या काँग्रेसच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीतील रामलीला मैदान आणि परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

08:38 September 04

मुंबईत संततधार सुरू; लोकल सेवा मात्र सुरळित

मुंबई शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच विजांचा कडकडाट देखील होत आहे. लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकारी यांनी दिली.

08:06 September 04

वारसा, संस्कार व ज्ञानातून देशाला सर्वोत्तम सेवा देणार - सरन्यायाधीश उदय लळीत

नागपूर - माझ्या दोन पिढ्या माझ्या पूर्वी न्यायदानाच्या प्रक्रियेत होत्या. त्यामुळे मला वारसा, संस्काराने व ज्ञानाने जे काही सर्वोत्तम मिळाले आहे, ते देशाच्या न्याय प्रक्रियेची सेवा करताना अर्पण करणार असल्याचे विनम्र प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत (CJI Uday Lalit Nagpur Tour) यांनी शनिवारी नागपूर येथे केले. नागपूर येथील देशपांडे सभागृहात सत्कार समारंभात ते बोलत होते. नागपूर हायकोर्ट बार असोसिएशन तर्फे मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार न्यायाधीश भूषण गवई यांनी केला. यावेळी नागपूरचे सुपुत्र भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या शुभेच्छा संदेशाचे देखील वाचन करण्यात आले. विविध संघटनांनी त्यांचे यावेळी स्वागत केले.

08:06 September 04

07:45 September 04

पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याप्रकरणी मौलवीला अटक

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात एका मदरसा शिक्षकाला पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना सुरक्षा आस्थापनांशी संबंधित माहिती दिल्याप्रकरणी अटक ( Maulvi Arrested In Kishtwar ) करण्यात आली आहे ( Madrasa teachers arrested in Kishtwar ). अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अब्दुल वाहिद Qari Abdul Waheed (२५), जो मौलवी म्हणून काम करत होता, त्याच्यावर बेकायदेशीर पाकिस्तानला माहिती दिल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

07:07 September 04

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण ड्रग्ज पेडलर अनुज केशवानी जामीन अर्जामध्ये एनसीबीवर गंभीर आरोप

मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर अनुज केशवानी ला अटक करण्यात आली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात निहार्त फसवण्यात आले असून बळीचा बकरा बनवण्यात आले आहे असे जामीन अर्ज दाखल करण्यात आलेल्या याचिकेत आरोपीने म्हटले आहे याचिकेवर पुढील सुनावणी 14 सप्टेंबर रोजी होणार आहे.

06:51 September 04

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यासाठी कुटुंबीयांची गोवा उच्च न्यायालयात धाव

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी गोवा पोलिस योग्य तपास करत नाहीत... मला वाटते की यामागे राजकीय दबाव आहे, म्हणून आता आम्ही केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशीची मागणी करण्यासाठी गोवा उच्च न्यायालयात जाऊ, अशी माहिती सोनाली फोगटचा पुतण्या विकास सिंघमार यांनी दिली.

06:28 September 04

सांगली - दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने एका मुलाने वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार जत तालुक्यातल्या कोसारी येथे घडला आहे. आप्पासाहेब कृष्णा तोरवे असे मृत सेवा निवृत्त वडिलाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित दारुडा मुलगा प्रमोद तोरवे यास जत पोलिसांनी अटक केली आहे. तर वडिलांच्या खुनाच्या आधी आईलाही मारहाण केल्याने भीतीने आईने पळ काढल्याने आई बचावली आहे.

Last Updated : Sep 4, 2022, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.