ETV Bharat / state

विधानसभेचे धुमशान.. ३,२३७ उमेदवारांपैकी महिला केवळ २३५ तर वयाची ८० पार केलेले चार उमेदवार रिंगणात - उमेदवार वय आणि शिक्षण

विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला असला तरी पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात महिला उमेदवारांची संख्या जेमतेम २३५ म्हणजेच एकुण उमेदवारांच्या संख्येपैकी फक्त ७.३ टक्के आहे.

विधानसभा महिला निवडणुकीतील महिला उमेदवार
author img

By

Published : Oct 19, 2019, 8:45 PM IST

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार आज (शनिवारी) सायंकाळी थांबला. गेल्या २९ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराला आज पुर्णविराम मिळाला असला, तरी मतदारांना २१ तारखेला मतदानाला जाण्याआगोदर काही बाबी लक्षात असणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या आखाड्यात वय वर्षे ८० पार केलेले चार उमेदवार आहेत. तर पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात महिला उमेदवारांची संख्या जेमतेम २३५ म्हणजेच एकुण उमेदवारांच्या संख्येपैकी फक्त ७.३ टक्के आहे. जवळपास दीडशे मतदारसंघात महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. उमेदवाराचे शिक्षण, वय आणि महिला उमेदवारांची संख्या सविस्तर आकडेवारी.

  • एकुण विधानसभा मतदारसंघांची संख्या - २८८
  • एकुण उमेदवारांची संख्या - ३२३७
  • महिला उमेदवारांची संख्या - २३५ (एकुण उमेदवारांच्या संख्येपैकी फक्त ७.३ टक्के महिला उमेदवार)

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या शिक्षणाची वर्गवारी -

  • एकुण उमेदवारांपैकी निरक्षर उमेदवारांची संख्या - ३६
  • ५ वी पास उमेदवारांची संख्या - १६३
  • ८ वी पास उमेदवारांची संख्या - ३३०
  • १० वी पास उमेदवारांची संख्या - ५३७
  • १२ वी पास उमेदवारांची संख्या - ५९९
  • पदवीप्राप्त उमेदवारांची संख्या - ५९३
  • पदवीप्राप्त (व्यावसायीक शिक्षण) उमेदवारांची संख्या - ३२९
  • पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवारांची संख्या - ३२४
  • पीएचडी उमेदवारांची संख्या - ४०
  • इतर - ११३
    election
    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ प्रमुख आकडेवारी

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या वयाची वर्गवारी -

  • २५ ते ३० वयोगटात येणाऱ्या उमेदवारांची संख्या - २८२
  • ३१ ते ४० वयोगटात येणाऱ्या उमेदवारांची संख्या - ८८०
  • ४१ ते ५० वयोगटात येणाऱ्या उमेदवारांची संख्या - ९९५
  • ५१ ते ६० वयोगटात येणाऱ्या उमेदवारांची संख्या - ६०९
  • ६१ ते ७० वयोगटात येणाऱ्या उमेदवारांची संख्या - २८७
  • ७१ ते ८० वयोगटात येणाऱ्या उमेदवारांची संख्या - ४७
  • ८० पेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांची संख्या - ४

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.