ETV Bharat / state

Devendra Fadnavis On Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहतायेत - देवेंद्र फडणवीस - अमोल कोल्हे शरद पवार 81वा वाढदिवस

पंतप्रधान होण्यासाठी शरद पवार यांना माझ्या शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. त्यांचा पक्ष जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून ते स्वप्न पाहत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षाचे दहा खासदारदेखील नाहीत, अशी टोलादेखील त्यांनी टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( NCP MP Dr. Amol Kolhe ) यांनी केलेल्या विधाननंतर देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. ( Devendra Fadnavis on Amol Kolhe Statement )

Lop Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 13, 2021, 4:03 PM IST

मुंबई - जर 26 खासदार असताना गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी व्यक्ती बसू शकते तर मग 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील महाराजांचा मावळा या सर्वोच्चपदी का नाही विराजमान होऊ शकत, असे प्रतिपादन महाराष्ट्रातून शरद पवार सुद्धा विराजमान होऊ शकतात' असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे केले होते. ( NCP MP Dr. Amol Kolhe ) ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ( Sharad Pawar 81th Birthday ) आयोजित मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ( Devendra Fadnavis on Amol Kolhe Statement )

माध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पंतप्रधान होण्यासाठी शरद पवार यांना माझ्या शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. त्यांचा पक्ष जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून ते स्वप्न पाहत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षाचे दहा खासदारदेखील नाहीत, अशी टोलादेखील त्यांनी टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. तसेच यावेळी त्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या.

हेही वाचा - Sachin Waze cross examination - सचिन वाझेची अनिल देशमुखांच्या वकिलाकडून आज पुन्हा उलट तपासणी

धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाऊ शकत नाही?

मी जेव्हा सांगत होतो की, धर्माच्या आधारावर आरक्षण संविधानात दिले जाऊ शकत नाही त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक म्हणत होते की, मुस्लिम आरक्षण दिले गेले पाहिजे. आता शिवसेनेसोबत ते सरकारमध्ये आल्यानंतर या विषयावर ते काहीच बोलत नाही आहेत. याचा अर्थ त्यावेळी ते ढोंग करत होते. धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाऊ शकत नाही. ( Devendra Fadnavis on Muslim Reservation )

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.