मुंबई - आरे हा मुंबईमधील हिरवळीचा भाग असलेला प्रदेश आहे. मुंबई मेट्रोसाठी आरेतील झाडे तोडण्याला स्थानिक आदिवासी नागरिकांनी विरोध केला आहे.
मेट्रोसाठी 2238 झाडे तोडण्याच्या प्रस्तवाला गुरुवारी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली. मात्र, याला सत्ताधारी शिवसेनेने विरोध करत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आज(शुक्रवार)आरेतील स्थानिकांनी मेट्रोसाठी झाडे तोडण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
मेट्रोसाठी झाडे तोडण्याला आरेतील नागरिकांनी दर्शवला विरोध - मुंबई महानगरपालिका
मेट्रोसाठी 2238 झाडे तोडण्याच्या प्रस्तवाला गुरुवारी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली. मात्र,आरेतील झाडे तोडण्याला स्थानिक आदिवासी नागरिकांनी विरोध केला आहे.
![मेट्रोसाठी झाडे तोडण्याला आरेतील नागरिकांनी दर्शवला विरोध](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4289138-thumbnail-3x2-mumbai.jpg?imwidth=3840)
मेट्रोसाठी झाडे तोडण्याला आरेतील नागरिकांनी दर्शवला विरोध
मुंबई - आरे हा मुंबईमधील हिरवळीचा भाग असलेला प्रदेश आहे. मुंबई मेट्रोसाठी आरेतील झाडे तोडण्याला स्थानिक आदिवासी नागरिकांनी विरोध केला आहे.
मेट्रोसाठी 2238 झाडे तोडण्याच्या प्रस्तवाला गुरुवारी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली. मात्र, याला सत्ताधारी शिवसेनेने विरोध करत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आज(शुक्रवार)आरेतील स्थानिकांनी मेट्रोसाठी झाडे तोडण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
मेट्रोसाठी झाडे तोडण्याला आरेतील नागरिकांनी दर्शवला विरोध
मेट्रोसाठी झाडे तोडण्याला आरेतील नागरिकांनी दर्शवला विरोध
Intro:मुंबई - मुंबईतील एकमेव ऑक्सिजनचा पट्टा व हिरवळ असलेल्या आरेतील झाडे तोडण्याला आरेतील स्थानिक आदिवासी नागरिकांनी देखील विरोध केला आहे.Body:पालिकेने मेट्रोसाठी 2238 झाडे तोडण्याच्या प्रस्तवाला गुरुवारी वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली. मात्र याला सत्ताधारी शिवसेनेने विरोध करत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आज आरेतील स्थानिकांनी मेट्रोसाठी झाडे तोडण्याला विरोध दर्शविला.Conclusion:आमच्या पिढ्यानपिढ्या आरेत वास्तव्याला आहोत. भातशेती व फळभाज्या लावून आम्ही उदरनिर्वाह करतो. हळूहळू सर्व झाड तोडण्यात आली तर आम्ही जगायचं कस असा प्रश्न आरेतील आदिवासी नागरिकांनी उपस्थित केला आहे. 70 ते 80 वर्ष जुन्या अजूनही व्यवस्थित असलेल्या झाडांवर मेट्रोसाठी कुऱ्हाड चालवणं योग्य नाही. आता मेट्रोकडून नव्याने लावण्यात आलेली झाडं ही हवेनेच उन्मळून पडत आहेत. आमचा मेट्रो विकासाला विरोध नाही. त्यांनी मेट्रोच्या कारशेड साठी झाडे तोडू नये अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
बाईट - किशन भोईर, स्थानिक
बाईट - किशन भोईर, स्थानिक