ETV Bharat / state

Local delay : ऐन दिवाळीत लोकलचा खोळंबा ; सणासुदीत प्रवाशांची होतेय तारांबळ - मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार

मध्य रेल्वे विलंबाने धावत (Local delay in Ambernath) आहे. दिवाळीमध्ये सणासुदीला गेले दोन दिवस झाले. त्यातच अंबरनाथ जवळ तांत्रिक अडचण झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार मुंबईकरांना खोळंबा (Local delay due to technical problem) झाला.

Local delay
लोकल उशिरा
author img

By

Published : Oct 27, 2022, 8:52 AM IST

मुंबई : मध्य रेल्वे विलंबाने धावत (Local delay in Ambernath) आहे. दिवाळीमध्ये सणासुदीला गेले दोन दिवस झाले. त्यातच अंबरनाथ जवळ तांत्रिक अडचण झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार मुंबईकरांना खोळंबा (Local delay due to technical problem) झाला.

तांत्रिक अडचण : मध्य रेल्वेचा गेल्या दोन ते तीन दिवसापासून विविध कारणांमुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसकडून कसारा आणि अंबरनाथ या दिशेला जाणाऱ्या लोकल विलंबाने धावत आहे. त्यातच अंबरनाथ जवळ तांत्रिक अडचण झाल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल तब्बल एक तास उशिराने धावत (Local technical problem) आहे.

मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार : यासंदर्भात मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. प्रवाशांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. सणासुदी जनतेला मध्य रेल्वेच्या डीसाळ कारभारामुळे अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची जनतेची भावना आहे. जनार्दन म्हात्रे, या प्रवास करणाऱ्या प्रवाशाने ईटीव्ही भारतशी संवाद साधताना सांगितले की, मध्य रेल्वेचा कारभार गेल्या दोन-तीन दिवसापासून ठीक नाही. लोकल सातत्याने जलद आणि धिम्या विलंबाने धावत आहे. आणि तांत्रिक कारणामुळे लोकल उशिरा धावत (Local delay) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.