- मराठी भाषा भवनसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची विधान परिषदेत ग्वाही.
- दिवाकर रावते यांनी मराठी भाषा भवन मुंबईत उभारण्यात यावे अशी मागणी केली होती.
- यावेळी निधीच्या संदर्भात अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.
Live Updates : विधान परिषदेच्या कामकाजातील ताजे अपडेट्स - etv bharat maharashtra
16:54 July 05
मराठी भाषा भवनसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही- उपमुख्यमंत्री
16:13 July 05
जीएसटी संदर्भातील विधेयक मंजूर
जीएसटी संदर्भातील विधेयक मंजूर
केंद्राकडून जीएसटीचा परतावा
सन २०१९ मध्ये १ हजार २९ कोटी
सन २०२० मध्ये १ हजार ९३ कोटी
सन २०२१ मध्ये ९ हजार १३० असे एकूण आतापर्यंत ३० हजार ३५२ कोटी रुपये केंद्राकडून येणे बाकी आहे.
16:11 July 05
विरोधकांचा पुन्हा गोंधळ, विधान परिषदेचे कामकाज गोंधळात सुरू

- केंद्राकडून इम्पेरिकल डाटा मिळवण्यासाठी ठराव करण्यात आला आहे.
- सरकार आणि विरोधी पक्षांची सभापती दालनात बैठक घेऊन तोडगा काढू, अशी सूचना सभापती निंबाळकर यांनी केली.
- मराठा आरक्षणासंदर्भात ५० टक्के मर्यादा शिथील करावी.
- मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, असे निवेदन मराठा उपसमिती समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत केले.
15:49 July 05
मंत्री उपस्थित नसल्याने सहाव्यांदा विधान परिषदेचे कामकाज 15 मिनिटे तहकूब
- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पाच वेळा विधा परिषदेचे कामकाज स्थगित
14:46 July 05
मराठा आरक्षणावरून विधान परिषदेत गदारोळानंतर कामकाज तहकूब
विधान परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून चांगलाच गदारोळ झाला. मराठा आरक्षणाची मागणी करत विरोधकांनी सदनात घोषणाबाजी केल्यानंतर सदनाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. विधान परिषदेचे आमदार विनायक मेटेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत मांडला.
13:07 July 05
विधान परिषदेचे कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
विधान परिषदेचे कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब
12:55 July 05
एमपीएससी परीक्षा संदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी- प्रवीण दरेकर
- एमपीएससी परिक्षा झाली नाही, नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर याची आत्महत्या
- सरकारच्या डोळ्यात अंजन टाकणारे पत्र
- सरकारच्या नाकर्तेपणाचा कुटुंबीयांकडून उल्लेख
- दरेकर यांच्याकडून लोणकर याच्या पत्राचे विधान परिषद सभागृहात वाचन
- दीड वर्षांपासून अनेक मुलांना रुजू करून घेतले नाही
- राज्य सरकारची बेफिकीर समोर येते
- सरकारने मुलांचे आयुष्य संपवले, मंत्र्यांच्या मुलांनी आत्महत्या करावी अशी लोणकरच्या आईची मागणी
- आणखी स्वप्नील लोणकर करू नका; वेळीच निर्णय घ्या
- परीक्षा घेण्यात सरकार अपयशी
- फडणवीस सरकारने योग्य निर्णय घेतले
- आज बिकट परिस्थितीतही मुले शिक्षण घेतात. असे असताना दीड वर्ष निर्णय घेत नाहीत
- परीक्षा संदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी
- सरकारने सर्व प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा
- रखडलेल्या पदाच्या रिक्त जागा लवकर भरा
12:43 July 05
विधान परिषदेमध्ये गदारोळ झाल्यामुळे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
09:10 July 05
Live Updates : विधान परिषदेच्या कामकाजातील ताजे अपडेट्स
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणावरून एमपीएससीचे इतर परीक्षार्थी आणि विरोधकांनीही राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणावरून थेट राज्य सरकारवरच टीका आहे. या आत्महत्येसाठी प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे.