काही तोडगा निघाला नाही तर या ठिकाणीच ठिय्या आंदोलनाचा मेटेंनी दिला इशारा
मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केल्यानंतर मराठा क्रांती मशाल मोर्चा मागे - मुंबई बातमी
22:55 November 07
मंत्री अनिल परब व शिष्टमंडळाची बैठक संपन्न, आंदोलन मागे
22:02 November 07
मंत्री अनिल परब व शिष्टमंडळाची बैठक सुरू
21:47 November 07
अनिल परब मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
21:17 November 07
दहा जणांचे शिष्टमंडळ अनिल परब यांची भेट घेणार
21:07 November 07
मुख्यमंत्री किंवा अनिल परब यांच्याशीच भेटण्याच्या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम
21:06 November 07
विश्वास नांगरे पाटील यांच्या चर्चा करण्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नकार
21:05 November 07
अनिल परब यांनी पंधरा मिनिटांत येण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अर्धा तास उलटूनही ते आले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष कायम
21:02 November 07
विश्वास नांगरे पाटील आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले
20:56 November 07
अनिल परब यांनी भेट द्यावी, अशी आंदोनकर्त्यांची मागणी
20:55 November 07
आता सरकारचा प्रतिनिधी आल्या शिवाय माघार नसल्याची भूमिका
20:46 November 07
आंदोलकांचा गोंधळ वाढला
20:42 November 07
कोरोना काळ आहे सहकार्य करा, अशी विनंती पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना केली
20:42 November 07
मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिल्याची पोलिसांची माहिती
20:06 November 07
मूक मोर्चा काढले, तीच चूक
मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणावरून आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली असून राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जराही गंभीर नाही. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आज (दि. 7 नोव्हेंबर) मातोश्रीवर मशाल मोर्चा आयोजित केला आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनायक मेटे यांनी दिली आहे.