ETV Bharat / state

लोकसभा महाराष्ट्र : राज्यात युतीला घवघवीत यश..! तर आघाडीचा धुव्वा - राष्ट्रवादी

१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात एकूण ४८ मतदारंसघासाठी चार टप्प्यात मतदान झाले. तर आज त्यांचे निकाल हाती आले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार शिवसेना १८, भाजप २३, राष्ट्रवादी ५ जागांवर विजयी तसेच वंचितलाही (एमआयएम) १ जागेवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेस 1 जागेवर विजयी

मतमोजणी केंद्राबाहेरील दृश्य
author img

By

Published : May 23, 2019, 8:09 AM IST

Updated : May 23, 2019, 10:53 PM IST

मुंबई - १७ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आज स्पष्ट झाले. त्यामध्ये भाजप-सेनेला घवघवीत यश मिळाले आहे. राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या मावळ, अहमदनगर , माढा या मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच गेल्यावेळी मोदी लाटेतही विजयी झालेल्या धनजंय महाडिक यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनाही दारूण पराभव स्वीकारावा लागला. तर भाजपलाही चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या हंसराज अहिर यांच्या रुपाने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुसरीकडे शिवसेनेतही केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना सुनिल तटकरे यांनी पराभूत केले.

या निकालामध्ये भाजपने २३ जागांवर विजय संपादन केला आहे. तर शिवेसेनेचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत. आघाडीचा या निवडणुकीतही धुव्वा उडाला असून राष्ट्रवादीने यावेळीही ४ जागांवर विजय कायम राखला आहे. तर अमरावतीतील नवनीत राणा कौर यांच्या विजयासह राष्ट्रवादीच्या वाट्याला ५ जागा मिळाल्या आहेत. मात्र, काँग्रेसला मानहाणीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला केवळ एका जागेवरच समाधान मानावे लागणारं असे सध्यातरी दिसत आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर हे ५३ हजारांनी विजयी झाले. त्यांनी भाजपच्या अहिरांचा पराभव केला. तर यावेळी राज्यात वंचित बहुजन आघाडीने (एमआयएम) दिल्लीच्या दरबारात औरंगाबादमधून १ खाते उघडले आहे.

भाजप -२३ (२०१४- २३)
शिवसेना - १८( २०१४-१८)
राष्ट्रवादी - ५ ( २०१४- ४)
काँग्रेस -०१ (२०१४-२)
एमआयएम -०१

विजयी उमेदवारांची यादी -
1. परभणी मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव विजयी
2. हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी, राजू शेट्टी पराभूत
3. जालना मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विजयी
4. मुंबई दक्षिणमधून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी
5. मुंबई उत्तर मध्यमधून भाजपच्या पूनम महाजन विययी
6. नांदेडमधून भाजपचे प्रताप पाटील विजयी, अशोक चव्हाणांचा दारूण पराभव
7. बीड मतदारसंघातून प्रितम मुंडे विजयी, राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे पराभूत
8. सोलापूर मतदारसंघातून भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी विजयी, सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा धक्का
9. माढा मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह निबाळकर विजयी; राष्ट्रवादीचे संजय शिंदे पराभूत
10. नंदुरबारमधून भाजपच्या डॉ. हिना गावित विजयी
11. अकोला मतदारसंघातून भाजपचे संजय धोत्रे विजयी
12. पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
13. रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत विजयी; निलेश राणे पराभूत
14. ठाणेमधून शिवसेनेचे राजन विचारे विजयी
15. रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे विजयी
16. जळगाव मतदारसंघातून भाजपचे उन्मेष पाटील विजयी, गुलाबराव देवकरांचा पराभव
17. अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे विजयी; राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांचा पराभव
18. शिर्डीमधून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी
19. धुळे मतदार संघातून सुभाष भामरे विजयी
20. मुंबई दक्षिण मध्यमधून शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी
21. मुंबई उत्तर पश्चिम शिवसेनेचे गजानन किर्तीकर विजयी
22. कल्याण मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी; बाबाजी पाटलांचा पराभव
23. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांना पराभवाचा; शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी
24. मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपचे मनोज कोटक विजयी
25. मुंबई उत्तर मधून भाजपचे गोपाळ शेट्टी विजयी, उर्मिला मातोंडकरचा दारूण पराभव
26. कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी; राष्ट्रवादीच्या महाडिकांना पराभवाचा धक्का
27. शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे विजयी; शिवसेनेच्या आढळरावांचे पाणीपत
28. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे विजयी; केंद्रीय मंत्री गितेंना पराभवाचा धक्का
29. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विजयी, भाजपच्या कांचन कुल पराभूत
30. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बहुसंख्य मतांनी विजयी, पटोलेंचा पराभव
31. वर्धा मतदारसंघातून भाजपचे रामदास तडस विजयी; चारुलता टोकसांचा केला पराभव
32. यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी विजयी; काँग्रेसचे ठाकरे पराभूत
33. सांगलीतून भाजपचे संजय पाटील विजयी झाले; त्यांनी पडळकर आणि विशाल पाटील यांचा पराभव केला.
34. अमरावतीमधून नवनीत राणा कौर विजयी; शिवसेनेच्या अडळूसांचा पराभव
35. औरंगाबादमधून एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी
36. गडचिरोली -चिमुर मतदारसंघातून अशोक नेते विजयी
37. रामटेक मतदारसंघातून कृपाल तुमाने विजयी
38. दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार विजयी
39. नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे विजयी; समीर भूजबळ पराभूत
40. उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी; राष्ट्रवादीचे राणा पराभूत
41. भिवंडी मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील विजयी
42. चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर विजयी, केंद्रीय मंत्री हंसराज अहिरांचा पराभव
43. लातूर मतदारसंघातून भाजपचे सुधाकर श्रृंगारे विजयी
44. हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी
45. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपचे सुनिल मेढे विजयी
46. बुलडाणामधून शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी
47. पुणे मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट विजयी
48. सातारामधून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विजयी

  • 7.45- औरंगाबादमधून इम्तियाज जलील विजयी; शिवसेनेचे चंद्रकांत खैर पराभूत
  • ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे विजयी, परांजपेंचा पराभव
  • 06.30- रावेर मध्ये रक्षा खडसे विजयी
  • 06.25 - नांदेडमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा पराभव; चिखलीकरांनी नांदेडात मारली बाजी
  • धुळे मतदारसंघात सुभाष भामरे विजयी
  • जालन्यातून रावसाहेब दानवे विजयी
  • जळगावमध्ये भाजपचे उन्मेष पाटील विजयी
  • 6.25 -अकोला मतदारसंघात संजय धोत्रे विजयी
  • 06.20 -लातुरात भाजपचे उमेदवार श्रृगांरे विजयी
  • 06.20 - सोलापुरात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी विजयी, सुशील कुमार शिंदे पराभूत
  • सायं 06.10 - उस्मानाबादमध्ये १ लाख २६ हजार मतांनी ओमराजे निबांळकर विजयी; राणा जगजितसिंहाचा दारूण पराभव
  • सायं 6.05- औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे २२२० मतांनी आघाडीवर
  • सायं 06.00 -जालनामधून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विजयी
  • दक्षिण मुंबईमधून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी
  • माढ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विजयी; संजयमामा शिंदेंना पराभवाचा धक्का
  • नंदुरबारमधून हिना गावित विजयी
  • 05.10- दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विजयी
  • 05.10- धुळे मतदारसंघातून सुभाष भामरे विजयी
  • परभणी मतदारसंघातून संजय जाधव विजयी
  • शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी
  • शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ६३ हजार मतांनी विजयी
  • दु. 3.13 - राष्ट्रवादी पुन्हा..! बारामतीमधून सुप्रिया सुळे विजयी; कांचन कुल यांचा १ लाख ५४ हजारांनी केला पराभव
  • दुपारी 03.05- रायगड मतदारसंघातून अनंत गितेंचा पराभव, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे विजयी
  • नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पिछाडीवर
  • शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी आढळरावांना दाखवले आसमान.,
  • दुपारी 2.50 - पार्थ पवारांना पराभवाचा धक्का; मावळमधून श्रीरंग बारणे विजयी

दुपारी २ वाजेपर्यंतचे हाती आलेले मतदानाचे कल

  • रायगडमध्ये सुनिल तटकरेची ८ हजार २३५ मतांची आघाडी
  • सांगलीमध्ये भाजपचे संजय पाटील याची ६३ हजार ९४१ मतांची आघाडी
  • रामटेकमध्ये कृपाल तुमाने ९ हजार ३७० मतांची आघाडी
  • वर्धामध्ये तडस यांची ३४ हजार १९४ मतांची आघाडी
  • परभणीमध्ये संजय जाधव २६ हजार ४८१ मतांनी आघाडीवर

दुपारी १.४५ वाजेपर्यंतची आकडेवारी

  • जळगावमध्ये १५ व्या फेरी अखेर भाजपच्या रक्षा खडसे १ लाख ७८ हजार मतांनी आघाडीवर
  • रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे ५ हजार २६१ आघाडीवर
  • औरंगाबादमध्ये वंचितचे जलील २४ हजार ३८०ने आघाडीवर
  • बारामतीमध्ये सुळे १ लाख २१ हजार ७०२ आघा़डीवर
  • उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर ८२ हजार १९७ आघाडीवर
  • नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित ८१ हजाराने आघाडीवर
  • वर्धामध्ये रामदास तडस ४६ हजार १३३ मतांनी आघाडीवर
  • परभणीमध्ये संजय जाधव २५ हजारांनी आघाडीवर
  • नंदुरबारमध्ये केसी पडवी ८१ हजार २९७ मतांनी आघाडीवर
  • भिवंडीमध्ये कपिल पाटील ४३ हजार मतांनी आघाडीवर
  • लातूरमध्ये भाजपचे श्रृगांरे ८६ हजार मतांनी आघाडीवर
  • चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर ६ हजार ७७६ मतांनी पिछाडीवर

दुपारी १.30 मिनिटापर्यंत हाती आलेली आकडेवारी

  • रायगडमध्ये सुनिल तटकरे ३७८८ आघाडीवर
  • शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे ९३ हजार ४६६ मतांनी आघाडीवर
  • नागपूरमध्ये नितीन गडकरी ५८ हजार मतांनी आघाडीवर
  • सातारा उदयनराजे भोसले ५५ हजार ३३९ मतांनी आघाडीवर
  • रामटेक मध्ये कृपाल तुमाने १० हजार १६७ मतांनी आघाडीवर
  • गडचिरोलीमध्ये अशोक नेते ५३ हजार २६२ मतांनी आघाडीवर
  • यवतमाळ सहाव्या फेरीमध्ये भावना गवळी १३हजार ६८८ मतांनी आघाडीवर
  • दिंडोरीमध्ये सहाव्या फेरी अखेर भारती पवार ६० हजार ३४२ मतांनी आघाडीवर
  • 1.27 - यवतमाळ मतदार संघात भावना गवळी २७ हजार मतांनी आघाडीवर आहेत
  • उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टी १ लाख ७२ हजार मतांनी आघाडीवर
  • रावेरमध्ये रक्षा खडसे १ लाख ३० मतांनी आघाडीवर
  • अशोक चव्हाण २० हजार मतांनी पिछाडीवर
  • हिंगोलीत हेमंत पाटील ५७ हजार मतांनी आघाडीवर
  • चंद्रपूरमध्ये धानोरकर ६हजार ५०० मतांनी आघाडीवर
  • 01.15- नाशिकमध्ये भाजप उमेदवार हेमंत गोडसेंची ३२ हजार मतांनी आघाडी
  • जालनामध्ये रावसाहेब दानवे ८२ हजार मतांनी आघाडीवर
  • अमरावतीमध्ये नवनित राणा कौर यांची ८ हजार ९१३ मतांची आघाडी
  • औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील २३ हजार मतांनी आघाडीवर
  • गडचिरोलीत अशोक नेते ४९ हजार मतांनी आघाडीवर
  • कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे १ लाख १९ हजार ६२८ मतांनी आघाडीवर
  • नंदुरबारमध्ये भाजप उमेदवार हिना गावित ६४ हजाराने आघाडीवर

  • कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक १ लाख ५८ हजार ५३७ मतांनी आघाडीवर
  • अमरावतीमतदार संघात नवनित राणा कौैर ४ हजार ८८६ मतांनी आघाडीवर
  • चंद्रपूरमध्ये धानोरकर ६ हजार १६४ मतांनी आघाडीवर
  • रत्नागिरीत विनायक राऊत ७८ हजार मतांनी आघाडीवर
  • अकोलामध्ये वंचितचे प्रकाश आंबेडकर ८० हजार मतांनी पिछाडीवर
  • 12.54- अमरावतीमधून नवनित राणा आघाडीवर
  • 12.50- बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची ९४ हजार मतांची आघाडी
  • साताऱ्यात भोसले ४० मतांनी आघाडी
  • औरंगाबादमध्ये वंचितचे जलील १० हजार मतांनी आघाडीवर
  • नागपूरमध्ये गडकरी ४७ हजार मतांनी आघाडीवर
  • चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर २ हजार ५०० मतांनी पिछाडीवर
  • अहमदननगरमध्ये सुजय विखेंची १ लाख १५ हजार मतांची आघाडी
  • उत्तर पश्चिममध्ये शिवसेने किर्तीकर ५३ हजार मतांनी आघाडीवर
  • उत्तर मध्यमध्ये भाजपच्या उमेदवार पुनम महाजन ६० हजार मतांनी आघाडीवर
  • नंदुरबारमध्ये भाजपच्य हिना गावित ४३ हजार
  • रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे विनायक राऊत ६ हजार ७८३
  • नांदेडमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण २३ हजार पिछाडीवर
  • जालनामध्ये रावसाहेब दानवे ६९ हजार मतांनी आघाडीवर

  • भंडार-गोंदिया भाजपचे सुनिल मेढे ३७ हजार ५३९ मतांनी आघाडीवर
  • रायगडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे ७ हजारांनी आघाडीवर
  • उस्मानाबाद ५९ हजार ओमराजे निंबाळकर
  • हातकंणगलेमध्ये शेट्टीची पिछाडी; धैर्यशिल माने यांची ४२ हजार मतांची आघाडी
  • गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते ३७ हजारमतांनी आघाडीवर
  • शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे ४० हजार मतांनी आघाडीवर
  • 12.12- कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे ७४ हजार २९ मतांनी आघाडीवर
  • 12.14- दिंडोरीमध्ये भाजपच्या भारती पवार ४२ हजार ४४ मतांनी आघाडीवर
  • 12.14-नंदुरबारंध्ये हिना गावित ४० हजार ६०८ मतांनी आघाडीवर
  • 12.16- ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे ६२ हजार ५७५ आघाडीवर
  • 12.16-मावळमध्ये बारणेंची आघाडी कायम
  • 12.17-बीडमध्ये ११ व्या फेरी अखेर प्रितम मुंडे ५२ हजार मतांनी आघाडीवर
  • 12.18-सांगलीमध्ये संजयकाका पाटलांची ३९ हजार ४८१ मतांची आघाडी
  • 12.18- पालघरमध्ये राजेंद्र गावितांची ३९ हजार मताने आघाडी
  • 12.19- पालघर मध्ये १७ हजार ८०८ मतदारांनी नोटाचा वापर केला आहे,
  • 12.00 - मावळमध्ये श्रीरंग बारणे १ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर
  • 11.58- माढा मतदारसंघात भाजपचे निंबाळकर ७ हजार मतांनी आघाडी
  • 11.56- धुळ्यात सुभाष भामरे ९५ हजार मतांनी आघाडीवर
  • 11.55- वर्ध्यातून रामदार तडस ६ हजार मतांनी आघाडीवर
  • 11.52 अहमदनगरमध्ये सुजय विखे १ लाखांनी आघाडीवर
  • 11.45 - उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार निंबाळकर ३७ हजारांनी आघाडीवर
  • 11.30 - मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे १ लाख मतांनी आघाडीवर
  • ईव्हीएम मशीनचे सील न खोलताच मतमोजणीसाठी सुरू करण्यात आल्याचा प्रकार उत्तर मुंबईत घडला आहे. या प्रकरणी सर्वोदय भारतच्या उमेदवारांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
    .
  • अहमदनगरमधून सुजय विखे आघाडीवर
  • 11.05 माढ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे पिछाडीवर
  • 11.00 -रामटेकमधून शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने ५ हजार ५६ मतांनी आघाडीवर
  • 10.58 - चंद्रपुर मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर पिछाडीवर
  • 10.55- उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर २४ हजार ६४५ मतांनी आघाडीवर
  • 10.40 - सोलापुरात भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी १२ हजार ७२० मतांनी आघाडीवर, शिंदे दुसऱ्या क्रमांकावर
  • 10.35 - लातुरमध्ये २८ हजार २६७ मतांनी भाजप उमेदवार श्रृगांरे आघाडीवर
  • 10.35 -मुंबईतील ६ ही मतदारसंघात युतीचे उमेदवार आघाडीवर
  • 10.20 औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर
  • 10.10 - १२ व्या फेरी नंतर नांदेडमध्ये अशोक चव्हाण ५ हजार ५३६ मतांनी पिछाडीवर
  • 10.09 साताऱ्यातून उदयनराजे भोसले ९ हजार मतांनी आघाडीवर
  • 10.08 - सांगलीतून भाजपचे संजयकाका पाटील आघाडीवर
  • 10.07- उस्मानाबादमधून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर १४ हजार मंतांनी आघाडीवर
  • 10.07 - नंदुरबारमधून के.सी पाडवी आघाडीवर
  • पालघरमधून राजेंद्र गावित आघाडीवर
  • कोल्हापुरातून शिवसेनेचे संजय मंडलीक ६० हजार मतांनी आघाडीवर
  • 10.00- नितीन गडरकरी १५ हजार ६२२ मतांनी आघाडीवर
  • 9.45 माढ्यातून संजय शिंदे आघाडीवर

  • 9.40 -बारामतीतून सुप्रिया सुळे ६ हजारांनी आघाडीवर
  • 9.40- औरंगाबादमधून इम्तियाज जलील आघाडीवर
  • 09.37 - चंद्रपूर मतदारसंघातून हंसराज अहिर आघाडीवर
  • 09.35 धुळे मतदार संघातून सुभाष भामरे आघाडीवर
  • 09.32 - हिंगोली मधून हेंमत पाटील आघाडीवर
  • 09.30 - गडचिरोली- चिमुरमधून अशोक नेते आघाडीवर
  • 9.28 - जळगावमध्ये भाजप उमेदवार उन्मेष पाटील आघाडीवर
  • 9.27 - यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना उमेदवार भावना गवळी आघाडीवर
  • 09.26 - नाशिकमध्ये हेमंत गोडसे आघाडीवर
  • 09.25 - दिंडोरीमध्ये भारती पवार आघाडीवर
  • 9.20 रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत आघाडीवर
  • 9.18 बीडमधून प्रितम मुंडे आघाडीवर
  • 9.15 - बारामतीतून सुप्रिया सुळे तर सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर
  • 09.10 माढ्यातून भाजपचे निंबाळकर आघाडीवर
  • 09.05- मुंबई दक्षिणमध्य मधून राहुल शेवाळे आघाडीवर
  • 09.03 - नांदेडमधून अशोक चव्हाण पिछाडीवर
  • 9.02- शिरूरमधून अमोल कोल्हे ९ हजार तर मावळमधून पार्थ पवार १० हजार मतांनी आघाडीवर
  • 09.00 - शिरूरमधून अमोल कोल्हे ९ हजार मतांनी आघाडीवर
  • 8.57 - रायगडमधून तटकरे आघाडीवर
  • 8.55 - साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आघाडीवर
  • 8.50 - मावळमधून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आघाडीवर
  • 8.45 - मावळमधून राष्ट्रवादीचे पार्थ पवार पिछाडीवर
  • 8.45- कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे महाडिक आघाडीवर
  • 8.32 - रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आघाडीवर
  • 8.31- शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर
  • 8.31-सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे आघाडीवर
  • 8.30 - जालन्यातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आघाडीवर
  • 8.28- औरंगाबादमधून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आघाडीवर
  • 8.18 पुण्यातून भाजपचे गिरीश बापट आघाडीवर
  • 8.10 नांदेड मतदारसंघातून अशोक चव्हाण आघाडीवर
  • 8:10 - मुंबईतून किर्तीकर, गोपाळ शेट्टीसह पुनम महाजन आघाडीवर
  • 8.00 - राज्यातील ४८ मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

मुंबई - १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यात एकूण ४८ मतदारसंघासाठी चार टप्प्यात मतदान झाले. तर आज त्यांचे निकाल हाती आले आहेत. दरम्यान, राज्यातील ६ विभागात कोणता पक्ष बाजी मारणार याचेही चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्यात यावेळी माढा, सोलापूर, अहमदनगर, मावळ, पुणे,जळगाव , बारामती, नागपूर गडचिरोली हे मतदारसंघ चर्चेचे ठरले होते.

या लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. गेल्यावेळी मोदी लाटेमुळे अनपेक्षित निकाल लागले. मात्र,यावेळी ती परिस्थिती राहिली नाही. विरोधकांनी नोटा बंदी, शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, राफेल घोटाळा, पुलवामा हल्ल्यावरून भाजप शिवसेनेला चांगलेच घेरल्याचे पाहायला मिळाले. मतदारामध्ये भाजपविरोधात नाराजीचा सुर दिसून येत होता. मात्र, असे असले तरी भाजपनेही यावेळी मोठ्या राजकीय खेळ्या खेळत आघाडीतील दिग्गज राजकीय घराणी गळाला लावली. तसेच प्रचारातही मुसंडी मारत सोशल मीडिया, रॅलीच्या माध्यमातून विरोधकांवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न केला.

राज्यात अहमदनगर, माढा, मावळ, बारामती,रायगड नागपूर, कोल्हापूर, बीड, चंद्रपूर, धुळे, सोलापूर यासह मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नगर, माढा या मतदारसंघातील लढती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. माढा आणि नगरमध्ये भाजपने दोन दिग्गज राजकीय घराण्यांना भाजपात घेऊन आघाडीला मोठा दणका दिला आहे. त्यामुळे अकलूजमधले मोहिते आणि लोणीचे विखे पाटील यांच्या भाजप आश्रयाचा नगर माढ्याच्या उमेदवारांना फायदा झाला असून या ठिकाणचे आणि शिर्डीतील युतीचा उमेदावर विजयी झाला आहे.

मावळ आणि बारामतीत शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून संपूर्ण राज्याचे या लढतीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. मात्र, या ठिकाणी पार्थ पवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. त्यांनी कांचन कुल यांचा पराभव केला आहे. पार्थ पवार यांना शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभूत केले.

नागपूर लोकसभेची लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने नाना पटोलेंना मैदानात उतरवले होते. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आता येथून नागपूरचा गड पुन्हा गडकरींनी काबीज केला आहे.

मनसेच्या लावरे तो व्हिडिओचा काय होणार परिणाम-

या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय ठरल्या. राज ठाकरे यांनी स्वत:चे उमेदवार उभे न करता केवळ मोदी आणि शाह विरोधी सभांचा धडाका सुरू केला. राज ठाकरे यांनी त्याच्या सभांमधून लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत भाजपची पोलखोल केली. त्याचा अप्रत्यक्ष फायदा आघाडीला होणार होता. मात्र, तो तसा दिसून आला नाही.

Intro:Body:

Live loksabha Result : महाराष्ट्राचा कल कोणाकडे ? युती की आघाडी! मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

मुंबई - १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आज थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्यात एकूण ४८ मतदारंसघासाठी चार टप्प्यात मतदान झाले. तर आज त्यांचे निकाल हाती येणार आहेत. दरम्यान, राज्यातील ६ विभागात कोणता पक्ष बाजी मारणार याचेही चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

राज्यात यावेळी माढा, सोलापूर, अहमदनगर, मावळ, पुणे,जळगाव , बारामती, नागपूर गडचिरोली हे मतदारसंघ चर्चेचे ठरले होते.

या लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. गेल्यावेळी मोदी लाटेमुळे अनपेक्षित निकाल लागले. मात्र,यावेळी ती परिस्थिती राहिली नाही. विरोधकांनी नोटा बंदी, शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, राफेल घोटाळा, पुलवामा हल्ल्यावरून भाजप शिवसेनेला चांगलेच घेरल्याचे पाहायला मिळाले. मतदारामध्ये भाजपविरोधात नाराजीचा सुर दिसून येत होता. मात्र, असे असले तरी भाजपनेही यावेळी मोठ्या राजकीय खेळ्या खेळत आघाडीतील दिग्गज राजकीय घराणी गळाला लावली. तसेच प्रचारातही मुसंडी मारत सोशल मीडिया, रॅलीच्या माध्यमातून विरोधकांवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न केला.

राज्यात अहमदनगर, माढा, मावळ, बारामती,रायगड नागपूर, कोल्हापूर, बीड, चंद्रपूर, धुळे, सोलापूर यासह मुंबईतील लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नगर, माढा या मतदारसंघातील लढती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. माढा आणि नगरमध्ये भाजपने दोन दिग्गज राजकीय घराण्यांना भाजपात घेऊन आघाडीला मोठा दणका दिला आहे. त्यामुळे अकलूजमधले मोहिते आणि लोणीचे विखे पाटील यांच्या भाजप आश्रयाचा या निकालावर कशा प्रकारे परिणाम होतो ते काही वेळातच स्पष्ट होईल.

मावळ आणि बारामतीत शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून संपूर्ण राज्याचे या लढतीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. मावळ मधून पार्थ पवार तर बारामतीत सुप्रिया सुळे निवडणुकीच्या मैदानात आहेत, पार्थ पवार यांना शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे तगडे आव्हान आहे. तर बारामतीत मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी हा मतदारसंघ जिंकण्यासाठी चंग बांधल्याचेही पाहायला मिळाले. या ठिकाणी सुळे यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार कांचन कुल निवडणूक लढवत आहेत.

नागपूर लोकसभेची लढत ही अत्यंत तुल्यबळ मानली जात होती. या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने नाना पटोलेंना मैदानात उतरवले होते. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आता येथून नागपूरचा गड पुन्हा गडकरी काबीज करणार की पटोले त्यांना आस्मान दाखवत दिल्ली गाठणार हे आज स्पष्ट होणार आहे.

मनसेच्या लावरे तो व्हिडिओचा काय होणार परिणाम-

या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय ठरल्या. राज ठाकरे यांनी स्वत:चे उमेदवार उभे न करता केवळ मोदी आणि शाह विरोधी सभांचा धडाका सुरू केला. राज ठाकरे यांनी त्याच्या सभांमधून  लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत भाजपची पोलखोल केली. त्याचा अप्रत्यक्ष फायदा आघाडीला होणार होता. मात्र, तो कितपत होतो. याचेही चित्र आज स्पष्ट होणार आहे.

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.