ETV Bharat / state

शिवसेनेचे मिशन 'सोमय्या' फत्ते; आता शेलारांचा नंबर

शिवसेनेचे मिशन 'सोमैय्या' फत्ते; आता शेलारांचा नंबर....काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक पाकिस्तानच्या संपर्कात; धुळ्याच्या प्रचारसभेत सुभाष भामरेंचा गंभीर आरोप...या सारख्या राजकीय बातम्यांचा संक्षिप्त आढावा.

author img

By

Published : Apr 3, 2019, 9:32 PM IST

मतकंदन
  • शिवसेनेचे मिशन 'सोमैय्या' फत्ते; आता लक्ष शेलारांवर

मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असला तरी त्यावर आता शिवसेनेने वर्चस्व मिळवले आहे. भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमैय्या यांच्या उमेदवारीला विरोध करून शिवसेनेने आपले 'मिशन फत्ते' केले असून आता यापुढे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा नंबर असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे. वाचा सविस्तर

  • काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक पाकिस्तानच्या संपर्कात; धुळ्याच्या प्रचारसभेत सुभाष भामरेंचा गंभीर आरोप

धुळे - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे लोक पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचा आरोप सुभाष भामरे यांनी केला आहे. धुळ्यात लोकसभा प्रचारानिमित्त ते बोलत होते. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. वाचा सविस्तर

  • ज्यांना कुटुंब चालवायचा अनुभव नाही; त्यांनी दुसऱ्यांच्या कुटुंबाची पर्वा करू नये, पवारांचा मोदींना टोला

सोलापूर - ज्यांना कुटुंब चालवायचा अनुभव नाही, त्यांनी दुसऱ्याच्या परिवाराची पर्वा करू नये, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. ते सोलापुरात राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर

  • आचारसंहितेचा भंग; धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रार दाखल

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राइव पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

  • शिवसेनेच्या दबावानं सोमय्यांचा तिकीट कापलं; ईशान्य मुंबईतून मनोज कोटकांना भाजपची उमेदवारी

मुंबई - भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी ईशान्य मुंबईच्या जागेवर विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे शिवसेनेची नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. वाचा सविस्तर

  • स्मृती इराणींवर अश्लाघ्य टीका, जयदीप कवाडेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नागपूर - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जयदीप कवाडे यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे. नागपूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर

  • आघाडी बहुजनांस सत्तेपासून वंचित ठेवणारी, सत्ता हवी असल्यास माझ्यासोबत यावे - आठवले

चंद्रपूर - वंचित बहुजन आघाडी ही बहुजन समाजाला सत्तेपासून वंचित ठेवणारी आहे. बहुजन समाजाला सत्ता हवी असेल तर माझ्यासोबत या, असे आवाहन आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज चंद्रपुरात केले. ते भाजपचे हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ चंद्रपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर

  • रावेरला काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन; उमेदवार उल्हास पाटील यांचा अर्ज दाखल

जळगाव - रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शक्तीप्रदर्शन केले. वाचा सविस्तर

  • माढ्यातून पवारांचा डमी अर्ज ? भाजपचा सावध पवित्रा, सुभाष देशमुखही तयारीत

सोलापूर - बहुचर्चीत माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार हे डमी अर्ज भरणार आहेत. धक्कातंत्राचा अंवलब करण्यात माहीर असलेले पवार डमी अर्ज भरणार असल्याची कुणकुण लागताच भाजपनेदेखील सावध पवित्रा घेतलायं. डमी अर्ज भरणाऱ्या पवारांनी उमेदवारी कायम ठेवली तर ऐनवेळी पंचायत नको म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुखांनाही अर्ज भरण्याचे आदेश प्रदेश भाजपने दिले आहेत. त्यामुळे माढ्यात सुरू असलेल्या कडी-कुरघोडीच्या राजकारणात कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. वाचा सविस्तर

  • दक्षिण-मुंबई मतदार संघात मताधिक्य टिकवण्याचे युतीसमोर आव्हान..

मुंबई - दक्षिण मुंबई मतदार संघ हा उच्चभ्रू लोकवस्तीचा भाग मानला जातो. मोदी लाटेत काँग्रेसचा हा गड शिवसेनेने जिंकला. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले मताधिक्य टिकवणे हेच युतीसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. वाचा सविस्तर

Intro:मनोज कोटकचे सेवालय कार्यकर्त्यांनी हौसफूल

ईशान्य मुंबईतील लोकसभा निवडणूक उमेदवारी भाजप तर्फे विध्यमांन भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या जागी मुलुंड पश्चिम चे नगरसेवक महापालिकेतील भाजप गटनेते मनोज कोटक यांना देण्यात आली आहे.पक्षा कढुन अधिकृत घोषणा करण्यात आली तेंव्हा पासून मनोज कोटक यांच्या वर्धमान नगर मुलुंड येथील सेवालय या कार्यालयात कार्यकर्त्यानीगर्दी केली होती. ढोल ताशा आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.Body:मनोज कोटकचे सेवालय कार्यकर्त्यांनी हौसफूल

ईशान्य मुंबईतील लोकसभा निवडणूक उमेदवारी भाजप तर्फे विध्यमांन भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या जागी मुलुंड पश्चिम चे नगरसेवक महापालिकेतील भाजप गटनेते मनोज कोटक यांना देण्यात आली आहे.पक्षा कढुन अधिकृत घोषणा करण्यात आली तेंव्हा पासून मनोज कोटक यांच्या वर्धमान नगर मुलुंड येथील सेवालय या कार्यालयात कार्यकर्त्यानीगर्दी केली होती. ढोल ताशा आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

ईशान्य मुंबईतील लोकसभेच्या उमेदवारी वरून शिवसेना भाजप यांच्यातील तिढा काही सुटायचे नाव नव्हते त्यामुळे युतीतील तणाव निर्माण झाला होता. शिवसेना आणि भाजप ची राज्यात युती झाली तरी ईशान्य मुंबईची जागा विद्यमान खासदार किरीट सोमय्या याना भाजप ने देवू नये यासाठी शिवसेना व ईशान्य मुंबईतील शिवसेना पद्धधिकारी कायम विरोध करत होते. आणि नुकतीच विक्रोळीचे शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी मी गुढीपाडव्याला अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहे.असे प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हटले होते. जर आमचा विरोध डावलून किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर शिवसेना किरीट सोमय्या यांना सहकार्य करणार नाही. असा शिवसेनेचा सूर होता त्यामुळे भाजप ने किरीट सोमय्या यांची समजूत काढून पक्ष्याचे इतर ठिकाणीही नुकसान होईल या भीतीने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. आता हे पाहणं औत्सुक्याचे आहे की भाजप शिवसेनेवर दबाव निर्माण करतो का शिवसेना भाजप वर.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.